Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोनमधून ही फाइल हटवली नाही तर हळूहळू निकामी होईल फोन! 90% लोक करतात ही चुकी

फोन हळू चालत आहे अशा अनेक समस्या स्मार्टफोन यूजर्सना असतात. तुम्हालाही अशी समस्या असल्यास आजच आपल्या स्मार्टफोनमध्ये लवकरात लवकर ही सेटिंग करा.

  • By नुपूर भगत
Updated On: May 23, 2024 | 12:42 PM
फोनमधून ही फाइल हटवली नाही तर हळूहळू निकामी होईल फोन! 90% लोक करतात ही चुकी
Follow Us
Close
Follow Us:

फोन व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी त्याची नीट निगा राखणे आणि त्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. फोनची नीट काळजी घेतली नाही तर तुमचा फोन हळूहळू निकामी होऊ लागतो आणि यात अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळेच फोन वापरण्यासाठीच्या काही महत्त्वपूर्वक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अनेकांची तक्रार असते की फोन जुना झाला की त्याचा वेग कमी होऊ लागतो. तर काही किरकोळ गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही म्हणून असे घडते. तुम्ही ‘कॅशे’ (Cache) हा शब्ध नक्कीच ऐकला असावा पण हे काय आहे आणि फोनसाठी ते कसे हानिकारक आहे हे काही लोकांनाच माहीत असावे. फोनवरून कॅशे कसा साफ केला जाऊ शकतो आणि त्याचा तुमच्या फोनवर कसा वाईट परिणाम होतो ते जाणून घेऊयात.

आपण आपल्या फोनमध्ये इंस्टाल केलेल्या एप्लिकेशन्सची लिस्ट (Applications List) पाहण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन स्टोरेज मेनू (Menu) वर जाऊन ऍप स्टोरेजवर क्लीक करा. आता तुम्हाला इथे जाऊन तुम्हाला ज्या ऍपसाठीचा कॅशे (Cache) आणि डेटा क्लिअर करायचा असेल तर तुम्ही इथे ते करू शकता. फालतू स्टोरेजला डिलिट करण्यासाठी ‘Clear Cache’ वर क्लिक करा. इथे ‘Clear Storage’ ऑप्शनदेखील आहे. मात्र हा ऑप्शन सावधानगीरीने निवड कारण हे सर्व ॲप डेटा डिलिट करण्याचे काम करते.

[read_also content=”POCO च्या सर्वात स्टायलिश स्मार्टफोनची धमाकेदार एन्ट्री, आता अर्ध्या तासातच फोन फुल चार्ज होईल https://www.navarashtra.com/technology/pocos-most-stylish-smartphones-entry-soon-now-the-phone-will-be-fully-charged-in-half-an-hour-536544.html”]

प्रत्येक ऍपचा कॅशे क्लिअर न केल्यामुळे फोनचा परफॉर्मन्स बिघडू लागतो. कॅशे फाइल्स कालांतराने साठवल्या जातात आणि तुमच्या फोनची स्टोरेज स्पेस आणि सिस्टम भरू शकतात. फोनमध्ये पूर्ण स्टोरेज असल्यामुळे, अनेक समस्या उद्भवतात, जसे की ॲप लोड होण्यास कमी वेळ लागणे, ॲप्स ओपन स्विच होण्यास विलंब लागणे आणि फोनचे काम हळू हळू करण्यास सुरवात होते.

iPhone मध्ये कॅशे कसे क्लियर करावे?

  • तुमच्या iPhone वर Safari ॲप उघडा.
  •  बुकमार्क बटणवर टॅप करा, हिस्टरी बटणवर टॅप करा, नंतर क्लियर करा वर टॅप करा.
  • टाइम फ्रेमच्या अंतर्गत, तुम्हाला किती ब्राउझिंग हिस्टरी क्लियर करायची आहे ते निवडा.
  • लक्षत ठेवा: तुमच्याकडे सफारी प्रोफाइल सेटअप असल्यास, फक्त त्या प्रोफाइलची हिस्टरी साफ करण्यासाठी प्रोफाइल निवडा किंवा सर्व प्रोफाइल निवडा.
  • क्लिअर हिस्ट्रीवर टॅप करा.

Web Title: If this file is not deleted from the phone the phone will gradually fail 90 of people make this mistake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2024 | 12:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.