Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिओ युजर्सासाठी धमाकेदार दिवाळी ऑफर, कंपनी वर्षभरासाठी देणार फ्री 5G इंटरनेट! फक्त करावं लागणार हे काम

दिवाळीच्या निमित्ताने रिलायन्स जिओने एक विशेष ऑफर लाँच केली आहे. या ऑफरमध्ये यूजर्सना वर्षभरासाठी फ्री 5G डेटाचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. मात्र या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कंपनीने एक अट ठेवली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2024 | 10:00 PM
जिओ युजर्सासाठी धमाकेदार दिवाळी ऑफर, कंपनी वर्षभरासाठी देणार फ्री 5G इंटरनेट! फक्त करावं लागणार हे काम

जिओ युजर्सासाठी धमाकेदार दिवाळी ऑफर, कंपनी वर्षभरासाठी देणार फ्री 5G इंटरनेट! फक्त करावं लागणार हे काम

Follow Us
Close
Follow Us:

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी दिवाळी धमाका ऑफर लाँच केली आहे. यामध्ये युजर्सना एक वर्षापर्यंत मोफत 5G डेटाचा लाभ घेता येणार आहे. मात्र यासाठी कंपनीने एक अट ठेवली आहे. ग्राहकांना रिलायन्स डिजिटल स्टोअर किंवा माय जिओ स्टोअरमधून खरेदी करावी लागणार आहे. या खरेदीवेळी कंपनी काही युजर्सची निवड करणार आहे. ज्यांची निवड केली जाईल, अशा युजर्सना एक वर्षापर्यंत मोफत 5G डेटाचा लाभ घेता येणार आहे.

हेदेखील वाचा- मुकेश अंबानींची खास दिवाळी ऑफर! केवळ 699 रुपयांच्या किंमतीत खरेदी करा Jio Bharat 4G फोन

दिवाळीच्या निमित्ताने रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक अप्रतिम भेट दिली आहे. कंपनीने जिओ यूजर्ससाठी खास ऑफर आणली आहे. ज्यामध्ये यूजर्सना वर्षभरासाठी फ्री 5G डेटाचा फायदा मिळू शकतो, पण या दिवाळी ऑफरचा फायदा घेण्यासाठी यूजर्सना एक महत्त्वाची गोष्ट करावी लागेल. तरच युजर्स या ऑफरचा लाभ घेऊ शकणार आहेत. जिओच्या दिवाळी धमाका ऑफरमुळे 49 कोटी यूजर्सना दिलासा मिळणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

जिओची दिवाळी धमाका ऑफर काय आहे आणि डेटा फायदे मिळविण्यासाठी काय करावे, येथे आम्ही सांगणार आहोत. या फेस्टिव्ह सीझनमध्ये जिओने आणखी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

जिओची दिवाळी ऑफर

  • या दिवाळी धमाका ऑफरमध्ये, जिओ युजर्स वर्षभर कोणत्याही व्यत्ययाशिवाय फ्री 5G इंटरनेटचा लाभ घेऊ शकणार आहेत.
  • या प्लॅनसह, वापरकर्ते त्यांची दैनंदिन डेटा मर्यादा संपण्याची चिंता न करता हाय-स्पीड 5G डेटाचा आनंद घेऊ शकतात.
  • जिओने ही ऑफर खासकरून आपल्या यूजर्सचा फेस्टिव्ह सीझन खास बनवण्यासाठी लाँच केली आहे.

तुम्हाला ऑफरचा फायदा कसा मिळेल?

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला प्रथम रिलायन्स डिजिटल स्टोअर आणि माय जिओ स्टोअरमधून 20,000 रुपयांची खरेदी करावी लागणार आहे. या खरेदीवेळी काही युजर्सची निवड केली जाईल. या युजर्सना वर्षभरासाठी मोफत 5G इंटरनेटचा लाभ घेता येणार आहे. लक्षात ठेवा की या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला घाई करावी लागेल, कारण याचा लाभ 3 नोव्हेंबरपर्यंतच घेता येईल.

हेदेखील वाचा- मुकेश अंबानींची दिवाळी ऑफर! केवळ 12 हजार रुपयांमध्ये घरी घेऊन या हा लॅपटॉप

एअर फायबर प्लॅनवर विशेष डील

जिओ कंपनी एअर फायबर प्लॅनवर विशेष डील देखील देत आहे. दिवाळी धमाका ऑफर अंतर्गत, ग्राहकांना 2,222 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी Jio Air Fiber सेवा मिळेल.

जिओ एअर फायबर युजर्सना 12 मोफत कूपन

जिओच्या दिवाळी ऑफरमध्ये आणखी एक ऑफर आहे. कंपनी एअर फायबर वापरकर्त्यांना नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान रिचार्ज करण्यासाठी 12 कूपन देणार आहे. ही कूपन अ‍ॅक्टिव्ह जिओ एअर फायबर प्लॅनच्या समान असतील आणि ती रिलायन्स डिजिटल, मायजिओ ॲप, जिओ पॉइंट्स किंवा जिओ मार्ट डिजिटलसह अन्य स्टोअर्सवर वापरली जाऊ शकतात. ज्यामुळे तुम्ही खूप बचत करू शकता.

याशिवाय Jio ने दिवाळीच्या मुहूर्तावर JioBharat 4G फोनची किंमत 999 रुपयांवरून 699 रुपयांपर्यंत कमी केली आहे. ही ऑफर देखील मर्यादित कालावधीसाठी दिली जात आहे. या फीचर फोनमध्ये ऑनलाइन पेमेंटसह अनेक विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत.

Web Title: Jio festive diwali offer do shopping from reliance digital store or my jio store worth rupees twenty thousand and get chance to win free 5g internet for whole year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 10:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.