Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिओ देणार नवीन वर्षाची धमाका ऑफर; नवे कॉलिंग-डेटा रिचार्ज प्लान आणि करा हजारोंची बचत, जाणून नक्की कसा आहे पालन…

  • By Rashmi Dongre
Updated On: Dec 24, 2022 | 02:40 PM
जिओ देणार नवीन वर्षाची धमाका ऑफर; नवे कॉलिंग-डेटा रिचार्ज प्लान आणि करा हजारोंची बचत, जाणून नक्की कसा आहे पालन…
Follow Us
Close
Follow Us:

नवीन वर्षाचं मुहूर्त साधत जिओकडून जिओ सिमकार्ड धारकांसाठी काही भन्नाट कॉलिंग-डेटा रिचार्ज प्लान घेवून आला आहे. किंबहूना २०२२ हे वर्ष संपणार असुन २०२३ हे वर्ष सुरु असल्याने जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी २०२३ रुपयांचा नवा वार्षिक प्लान घेवून आला आहे. तर केवळ २०२३ रुपयांमध्ये जिओ सिम वापरकर्त्यांना जोओच्या विविध भन्नाट ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. जिओ कायमच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन आणि परवणारे प्लान घेवून येताना दिसतो. पण नवीन वर्षाचं निमित्त साधत २०२३ रुपयांचा हा प्लान मात्र खरचं भन्नाट आहे. तरी या प्लानमुळे तुमचे महा खर्च होणारे एकूण पैसे वाचणार असुन केवळ २०२३ रुपयांत इंटरनेटसह कॉलिंगची सेवा सहज उपभोगता येणार आहे.

काय आहे २०२३ रुपयांचा जिओ वार्षिय रिचार्ज प्लान:-

२०२२ या वर्षाची एका आठवडाभरात सांगता होणार असुन २०२३ या नव्या वर्षात आपण प्रवेश करणार आहोत. तरी या प्लाननुसार केवळ २०२३ रुपयांत तुम्हाला तब्बल ६३० जीबी अनलिमिडेट हायस्पिड डेटा दिल्या जाणार आहे. ज्यानुसार तुम्ही दिवसाला २.५ जीबी डेटा आणि अनलिमेटेड कॉलिंग करु शकणार आहे. तरी या रिचार्जची व्हॅलिडीटी नऊ महिन्यांची म्हणजेचं २७५ दिवसांची असणार आहे. तसेच या प्लानमध्ये दिवसाला १०० एसएमएस आणि सगळ्या जिओ अपच आणि अमेझॉन प्राईमचं सबस्क्रीप्शन दिल्या जाणार आहे.

२०२३ च्या या अनोख्या रिचार्ज प्लानसह जिओ एक २९९९ रुपयांचा देखील एक नवा रिचार्ज प्लान घेवून आला आहे. तरी २९९९ रुपयांच्या या प्लानची व्हॅलिडीटी तब्बल एक वर्ष म्हणजे ३६५ दिवसांची आहे. जिओचा हा रिचार्ज प्लान पहिले देखील उपलब्ध होता पण नवीन वर्षाचं मुहूर्त साधत यांत काही विशेष आणि वाढीव ऑफर्स देण्यात आल्या आहेत. २९९९ रुपयांच्या प्लानमध्ये १२ महिन्यांसाठी ९१२.५ जीबी एवढा डेटा देण्यात आला आहे. यानुसार प्रत्येक दिवसाला २.५ जीबी हायस्पीड डेटा वापरता येणार आहे. त्याच बरोबर यासोबत दिवसाला १०० मेसेजेस, अनलिमिटेड कॉल आणि जिओ अपचं विनामुल्य सबस्क्रीपशन मिळणार आहे. तरी वर्ष भरासाठी अगदी किफायती दरात जिओचा हा रिचार्ज प्लान उपलब्ध आहे.

Web Title: Jio new year bangla offer get a new calling data recharge plan and save thousands know what nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2022 | 02:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.