Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Maps आता बाजूला ठेवा! Mappl चे 5 झकास फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात, क्या बात…

Mappl नेव्हिगेशन प्लॅटफॉर्म भारतीयांची समस्या लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. आता आम्ही तुम्हाला Mappl च्या अशा काही फीचर्सबद्दल सांगणार आहे, जे फीचर्स गुगल मॅप्समध्ये उपलब्ध नाहीत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 29, 2025 | 05:49 PM
Google Maps आता बाजूला ठेवा! Mappl चे 5 झकास फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात, क्या बात...

Google Maps आता बाजूला ठेवा! Mappl चे 5 झकास फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात, क्या बात...

Follow Us
Close
Follow Us:

गुगल मॅप्सचा वापर जगभरातील करोडो लोकं करतात. पण सध्या या लोकप्रिय नेव्हिगेशन प्लॅटफॉर्म गुगल मॅपला टक्कर देण्याासाठी Mappl सज्ज झालं आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी Mappl ची प्रशंसा केली होती. तेव्हापासून या अ‍ॅपच्या युजर्सच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Apple ने पहिल्यांदाच गाठला हा टप्पा, नव्या iPhone च्या जबरदस्त मागणीमुळे कंपनीला मिळालं मोठं यश

अँड्रॉइड युजर्समध्ये गुगल मॅप्स हे सर्वाधिक वापरले जाणारे अ‍ॅप असले तरी, ऑटोमोटिव्ह ओईएम (ऑरिजनल इक्व्यूपमेंट मॅन्युफेक्चरर) मध्ये मॅपल्सने आघाडी घेतली आहे. कंपन्या त्यांच्या कार, बाईक्स आणि इलेक्ट्रिक व्हीकल्सच्या प्रायमरी सिस्टमसाठी Mappl चा वापर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. खरं तर Mappl हे नेव्हिगेशन प्लॅटफॉर्म MapmyIndia ने तयार केले आहे. या प्लॅटफॉर्मचे फाउंडर राकेश आणि रश्मि वर्मा आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Mappls Pin

Mappls ने डिजिटल अ‍ॅडरेस सिस्टम बनवले आहे, जे सरकारच्या DIGIPIN सिस्टमसह तयार करण्यात आले आहे. या पिनच्या मदतीने लोकेशन शोधणं आणि शेअर करणं या प्लॅटफॉर्ममध्ये अतिशय सोपे आहे. Mappls पिन सहा अक्षरांचा अल्फान्यूमॅरिक कोड आहे, जो मॅपमध्ये एखाद्या खास लोकेशनसाठी यूनिक असतो. यूजर्स त्यांच्या लोकेशनचा पिन स्वत: तयार करू शकतात. याशिवाय या प्लॅटफॉर्मची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे प्लॅटफॉर्म हाइपरलोकल नेविगेशन लक्षात ठेऊन डिझाईन करण्यात आले आहे. हे युजर्सना लोकेशनपर्यंत पोहोचण्यासाठी स्टेप-बाय स्टेप डायरेक्शन गाइड करते.

टोल कैलकुलेटर

Mappls प्लॅटफॉर्ममध्ये इन-बिल्ट टोल कॅलकुलेटर देण्यात आला आहे. याच्या मदतीने कोणत्याही लोकेशनपर्यंत पोहोचण्यासाठी किती टोल भरावा लागणार आहे, याची माहिती युजर्स आधीच तपासू शकतात. युजर्सना वेगवेगळे मार्ग आणि त्यामध्ये पडणाऱ्या टोलची अपेक्षित माहिती देखील आधीच दिली जाते. केवळ टोलच नाही तर हे अ‍ॅप इंधनाचा खर्च देखील सांगते, ज्याद्वारे युजर्स ट्रिपचा खर्च देखील मोजू शकतात.

3D जंक्शन

हे Mappls चे सर्वात युनिक फीचर आहे, ज्यामध्ये इंटरसेक्शन सारखे फ्लाईओवर आणि अंडरपासचे रियलिस्टिक फोटो पाहायला मिळतात. यामुळे युजर्सना मार्ग समजण्यासाठी देखील मदत होते. यामुळे युजर्सना एक्सप्रेसवेच्या बाहेर पडण्याचे मार्ग किंवा लेन बदलण्याबाबत शेवटच्या क्षणी निर्णय घेण्यापासून वाचवले जाते. मॅपल्सने 2021 मध्ये इस्रोसोबत भागीदारी केली. इस्रोच्या मदतीने, हे अ‍ॅप स्थानिक तपशील अचूकपणे प्रदर्शित करते.

लाइव ट्रॅफिक सिग्नल ट्रॅकिंग

Mappls चे लाइव ट्रॅफिक सिग्नल ट्रॅकिंग सिस्टम सध्या केवळ बंगळुरु शहरात सुरु करण्यात आली आहे. यासाठी कंपनीने बंगळरु ट्रॅफिक पोलीसांसोबत भागिदारी केली आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये शहरांच्या सर्व 169 ट्रॅफिक सिग्नलचा रियल टाइम डेटा देण्यात आला आहे. ही एआय-आधारित सिस्टम लाईव्ह सिग्नल ट्रॅकिंग असलेल्या युजर्सना कमी रहदारी असलेले पर्यायी मार्ग सुचवते.

Nothing Phone 3a Lite: स्वस्तात मस्त आणि अनुभव मिळणार जबरदस्त! नोटिफिकेशन इंडिकेटर आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज असेल नवा स्मार्टफोन

लोकल लेवल अलर्ट

Mappls अ‍ॅपला भारतीय युजर्सची गरज आणि त्यांच्या समस्या लक्षात ठेऊन तयार करण्यात आले आहे. यामध्ये लोकल लेवलचे अलर्ट देखील दिले जातात. युजर्सना ऐपवर पाथहोल्स, स्पीड ब्रेकर, शार्प टर्न आणि स्पीड कॅमेऱ्याचे अलर्ट देखील दिले जातात.

Web Title: Know about the 5 amazing features of mappl tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • Google Mapping
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

iPhone 20 मध्ये होणार सर्वात मोठा बदल! डिझाईन-फीचर्स ते किंमत… Apple यूजर्सना मिळणार खास सरप्राईज
1

iPhone 20 मध्ये होणार सर्वात मोठा बदल! डिझाईन-फीचर्स ते किंमत… Apple यूजर्सना मिळणार खास सरप्राईज

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार 67 Emote फ्री मिळवण्याची सुवर्णसंधी, गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री! जाणून घ्या अधिक
2

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार 67 Emote फ्री मिळवण्याची सुवर्णसंधी, गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री! जाणून घ्या अधिक

शेवटची संधी! Flipkart Sale संपायला अवघे काही तास शिल्लक, गूगल पिक्सेल 9a सह या स्मार्टफोन्सवर बंपर डील उपलब्ध
3

शेवटची संधी! Flipkart Sale संपायला अवघे काही तास शिल्लक, गूगल पिक्सेल 9a सह या स्मार्टफोन्सवर बंपर डील उपलब्ध

Year Ender 2025: फक्त एक चूक आणि अकाऊंट… 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी समोर, जाणून घ्या
4

Year Ender 2025: फक्त एक चूक आणि अकाऊंट… 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी समोर, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.