Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Map: तुमच्या प्रत्येक प्रवासात फायदेशीर ठरतील गुगल मॅपचे ‘हे’ खास फीचर्स

Google Maps हे जगभरातील सर्वात लोकप्रिय नेव्हिगेशन ॲप आहे. कुठेतरी प्रवास असो किंवा रेस्टॉरंट किंवा कॅफे शोधत असो, Google Maps मदतीसाठी नेहमी तयार असतो. गेल्या काही वर्षांत, महाकाय टेक कंपनी Google ने गुगल मॅप वापरकर्त्यांसाठी सोपे बनवण्यासाठी आपल्या नेव्हिगेशन ॲप्समध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 10, 2024 | 11:19 AM
Google Map: तुमच्या प्रत्येक प्रवासात फायदेशीर ठरतील गुगल मॅपचे 'हे' खास फीचर्स

Google Map: तुमच्या प्रत्येक प्रवासात फायदेशीर ठरतील गुगल मॅपचे 'हे' खास फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

गुगल मॅप हे जगभरातील लोकप्रिय नेव्हिगेशन ॲप आहे. आपल्यााल कुठेही प्रवास करायचा असेल, आपल्या आजूबाजूच्या ठिकाणांची माहिती पाहिजे असेल किंवा एखादं चांगलं रेस्टॉरंट शोधायचे असेल. या सर्वासाठी गुगल मॅप तुम्हाला मदत करतो. गुगल मॅपचे लाखो युजर्स आहेत. शिवाय अनेक कंपन्या देखील त्यांच्या कामात गुगल मॅपचा वापर करतात. गुगल मॅपचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कंपनी देखील गुगल मॅपच्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. अशाच काही फीचर्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे फीचर्स तुम्हाला तुमच्या रोजच्या प्रवासात फायदेशीर ठरतील.

हेदेखील वाचा- रस्ता शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गुगल मॅपचा इतिहास माहित आहे का? भारतात सुरु होताच झाला होता फ्लॉप

Glanceable Directions

गुगलने Glanceable Directions नावाचे नवीन फीचर लाँच केले. या फीचरद्वारे यूजर्स त्यांचा फोन अनलॉक न करता दिशा पाहू शकतात. या फीचरच्या मदतीने, तुम्हाला स्टार्ट बटण न दाबता तुमच्या मार्गाचे संपूर्ण ओवरव्यू मिळेल. प्रथम तुमच्या फोनमध्ये गुगल मॅप ओपन करा आणि नंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. पुढे, सेटिंग्ज पर्याय निवडा आणि नंतर खाली स्क्रोल करा आणि ‘नेव्हिगेशन सेटिंग्ज’ वर टॅप करा. आता तुमच्या समोर दिसणाऱ्या स्क्रीनवर उपस्थित असलेल्या ‘ग्लान्सेबल डायरेक्शन्स’ पर्यायावर टॉगल करा. (फोटो सौजन्य – pinterest)

Find entrance to buildings

तुम्हाला कधी इमारतीचे प्रवेशद्वार शोधण्यात अडचण आली आहे का? यामध्ये गुगल मॅप्स तुमची मदत करू शकतात. कंपनीने एक वैशिष्ट्य जारी केले आहे ज्याद्वारे युजर्स जेव्हा एखाद्या इमारतीजवळ येतो तेव्हा मॅप ऑटोमॅटीकली प्रवेशद्वाराला हायलाइट करते आणि जवळपासच्या पार्किंग स्लॉटची माहिती देखील देते. तुम्ही रात्रीच्या वेळी कोणत्याही ठिकाणी किंवा मोठ्या इमारतीत जात असाल तर हे फीचर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

हेदेखील वाचा- कितीही पाऊस असू द्या पण तुमची कार आणि बाईक डुबणार नाही, Google Map ने आणले 2 नवीन फीचर्स

Save Your Vehicle’s Parking Location

तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक आहात जे त्यांच्या कार किंवा बाइकचे पार्किंग स्थान विसरतात? Google Maps तुम्हाला तुमच्या पार्क केलेल्या वाहनाचे लोकेशन सेव्ह करण्यात मदत करते. पार्किंगची जागा जतन करण्यासाठी, पार्किंग केल्यानंतर, गुगल मॅपच्या मुख्य स्क्रीनवर दिसणाऱ्या निळ्या डॉटवर टॅप करा. यानंतर तुम्हाला ‘सेव्ह पार्किंग’ पर्याय दिसेल आणि तुम्ही ते मॅन्युअली डिलीट करेपर्यंत हे लोकेशन सेव्ह राहील.

Find EV charging stations

गुगल मॅपमध्ये एक नवीन फीचर लाँच करण्यात आलं आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जवळील EV चार्जिंग स्टेशन्स सहज शोधू शकता. यासाठी, तुम्ही तुमचे वाहन चार्ज करण्यासाठी वापरत असलेल्या चार्जरचा प्रकार सेट करावा आणि नंतर जवळचे चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी electric vehicle charging stations near me असे लिहून सर्च करा.

Google Lens to find nearby places of interest

तुम्हाला हे माहीत आहे का की तुम्ही गुगल मॅपमध्ये जवळपासची ठिकाणे शोधण्यासाठी गुगल लेन्स वापरू शकता? या फीचरच्या माध्यमातून तुम्ही जवळपासची रेस्टॉरंट्स, कॅफे, उघडण्याचे तास, रेटिंग, रिव्ह्यू आणि त्या ठिकाणचे फोटो तुमच्या कॅमेऱ्याद्वारे मिळवू शकता.

Web Title: Know the google map special features which will help you during travel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 11:19 AM

Topics:  

  • google map new feature

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.