तुम्हीही महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाण्याचा विचार करत असाल तर वाहतुकीच्या परिस्थितीची आधीच माहिती घ्या. प्रवासाला निघण्यापूर्वी गूगल मॅप्सवरून ट्रॅफीक अपडेट जाणून घ्या, ज्यामुळे तुमचा प्रवास व्यवस्थित होईल.
13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान प्रयागराजमध्ये महाकुंभ 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे. या महाकुंभात एकूण सहा शाही स्नान होणार आहे. 30-45 दिवस चालणाऱ्या या महाकुंभाचे हिंदूं धर्मात खूप…
गुगल मॅप मोठी तयारी करत आहे. गुगलने आपल्या मॅप प्लॅटफॉर्मवरून भारतीय डेवलपर्सना अधिक वैशिष्ट्ये देण्याची घोषणा केली आहे. याबाबत गूगल मॅप्स प्लेटफॉर्मचे प्रोडक्ट मॅनेजमेंटचे सीनियर डायरेक्टर टीना वेयंड यांनी माहिती…
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घटनांमुळे गुगल मॅप किंवा नेव्हिगेशन तंत्रज्ञानावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र या झालेल्या अपघातांमध्ये खरंच गुगल मॅपची चूक आहे का? या अपघातांबाबत चौकशी सुरु…
गुगल मॅप त्यांच्या युजर्ससाठी सतत नवनवीन अपडेट आणि फीचर्स घेऊन येत असतो. गुगल मॅपच्या लोकप्रिय टाइम फीचरमध्ये वापरकर्त्यांना कोणत्या ठिकाणी किती गर्दी आहे याची माहिती मिळते. मात्र, हे फीचर योग्य…
गुगल मॅप्सच्या मदतीने, बरेच लोक दररोज त्यांच्या योग्य लोकेशनवर पोहोचतात. रस्ता माहीत नसताना गुगल मॅपचा उपयोग होतो. जरी गुगल मॅप बहुतांशी योग्य माहिती देत असला तरी काही वेळा त्यावर विश्वास…
आपल्या प्रत्येक प्रवासासाठी गुगल मॅप आपल्याला मदत करतो. पण अनेकदा आपल्या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप योग्य प्रकारे काम करत नाही. तुमची ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकता.
प्रवासात गुगल मॅपचा वापर करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरेजचं आहे. कुठेही जाण्यापूर्वी गुगल मॅप अपडेट करणे देखील खूप महत्वाचे आहे. तुम्हाला नकाशा समजत नसेल, तर स्थानिक लोकांची मदत…
सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये गुगल मॅपवर डान्सिंग स्टिक मॅन दिसत आहे. ही अनोखी आर्ट पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. डंकन मॅककेब याने रूट-ट्रॅकिंग ॲपचा वापर…
गुगल मॅप्स हे जागतिक पातळीवर सर्वाधिक वापरलं जाणार नेव्हिगेशनसाठी ॲप आहे. परंतु, हे ॲप तुम्हाला फक्त मार्गच सांगत नाही, तर अनेक फीचर्स देखील प्रदान करते. पण गुगलकडे ही सर्व माहिती…
जर तुम्ही आयफोन वापरकर्ता असाल आणि गुगलचे लोकप्रिय वेब मॅपिंग प्लॅटफॉर्म गुगल मॅप्स वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. आयफोन युजर्ससाठी गुगल मॅपचे स्ट्रीट व्यू फीचर कशा प्रकारे…
तुम्ही कार चालवताना अँड्रॉइड ऑटो वापरत असाल तर गुगल मॅपचे नवीन अपडेट तुमच्यासाठी उपयुक्त आहे. या अपडेटमुळे युजर्सच्या अनेक समस्या अगदी चुटकीसरशी सुटणार आहेत. तसेच तुम्ही इंटरनेटशिवाय देखील गुगल मॅप…
गुगल मॅपवर सेव्ह असलेली आपली माहिती कशी डिलीट करायची यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत. गुगल आपली माहिती सेव्ह करतो त्याचप्रमाणे ती डिलीट करण्याचा पर्याय देखील देतो. याबाबत…
गुगल मॅप हे एक प्रसिद्ध नेव्हिगेशन ॲप आहे, जे इतर अनेक वैशिष्ट्यांसह जगभरातील लोकांना दिशानिर्देश प्रदान करते. गुगल मॅप्समध्ये युजरच्या सोयीचा विचार करून ऑफलाइन मॅप फीचर सुरू करण्यात आले आहे.
गुगल मॅपने आपल्या युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स लाँच रोलाआउट केले आहेत. गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही लाईव्ह लोकेशन शेअर करू शकता. तसेच एखादं ठिकाणं भुतकाळात कसं दिसायचं हे देखील गुगल मॅपवर…
गुगल मॅप हे केवळ नेव्हिगेशन अॅप नसून ते दैनंदिन जीवनाचा आवश्यक भाग बनले आहे. गुगल मॅपच्या मदतीने, तुम्ही तुमच्या शहरातील नवीन रेस्टॉरंट्स शोधण्यापासून ते सर्वोत्तम मेट्रो मार्ग शोधण्यापर्यंत सर्व काही…
गुगल मॅप्सचा वापर अज्ञात मार्ग शोधण्यासाठी आणि आपल्या लोकेशन पर्यंत पोहोचण्याचा रस्ता जाणून घेण्यासाठी केला जातो. गुगल मॅपवर व्यवसायाच्या स्थानाच्या माहितीसह, व्यवसायाबद्दल केलेले रिव्ह्यु काम अधिक सोपे करतात.
गुगल मॅपमध्ये आता रिअल टाईम इंडेक्स आणि हवामानाची सर्व माहिती शोधणं सहज सोपं होणार आहे. गुगल मॅप्स, जगातील सर्वात लोकप्रिय नेव्हिगेशन अॅप आहे. मॅपमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, जे…
गुगल मॅप तुम्हाला आता स्पीड चलानपासून सुरक्षित राहण्यासाठी मदत करणार आहे. शिवाय तुम्हाला तुमच्या ट्रेनचा लाईव्ह स्टेटस चेक करायचा असेल तर त्यासाठी देखील तुम्ही तुमच्या डिव्हाईसवरील गुगल मॅप्सचा वापर करू…
गुगल मॅप्सने आपल्या युजर्ससाठी स्ट्रीट व्ह्यू नावाचे फीचर आणलं आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही आणि इतर युजर्स देखील गुगल मॅपवर तुमचे घर आणि कार लोकेशन पाहू शकता. या माहितीचा गैरवापर देखील…