Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर यांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर; तयार केले ‘हे’ विशिष्ट AI मॉडेल

वर्ष 2024 चा रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आमि जॉन जम्पर यांना प्रदान करण्यात आला आहे. या तीन संशोधकांनी प्रथिनांवर केलेल्या कामगिरीबद्दल हा बहुमान मिळाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 10, 2024 | 11:46 AM
डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर यांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर यांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: वर्ष 2024 मधील नोबेल पारितोषिक वितरणाला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत बुधवारी रसायशास्त्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कर डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आमि जॉन जम्पर यांना प्रदान करण्यात आला आहे. या तीन संशोधकांनी प्रथिनांवर केलेल्या कामगिरीबद्दल हा बहुमान मिळाला आहे. बेकर वॉशिंग्टन विद्यापीठात कार्यरत आहेत, तर हसाबिस आणि जम्पर हे दोन्ही संशोधक लंडनमधील Google DeepMind येथे काम करतात.

रसायनशास्त्रातीस नोबेल पुरस्कारची घोषणा रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस हॅन्स एल्ग्रेन यांनी केला. यासिवाय नोबेल समितीने दिलेल्या माहितीनुसार 2003 मध्ये, बेकरने एक नवीन प्रथिने तयार केली आणि तेव्हापासून त्यांच्या संशोधन गटाने प्रथिने, लस, नॅनोमटेरिअल्स आणि लहान सेन्सर म्हणून वापरल्या जाणाऱ्या प्रथिनांसह अनेक कल्पनाशील प्रथिनांवर अभ्यास करण्यास सुरूवात केली.

हे देखील वाचा- अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना नोबेल पुरस्कार जाहीर; लावला ‘हा’ विशेष शोध

प्रोटीन रचना स्पष्ट करणारे AI मॉडेल

नोबेल समितीने म्हटले आहे की हसाबिस आणि जम्परने 200 दशलक्ष प्रथिनांच्या संरचनेचा अंदाज लावू शकणारे कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल तयार केले आहे. क्वांटम डॉट्सवरील कामासाठी गेल्या वर्षी तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्र पारितोषिक देण्यात आले होते. याशिवाय फिजीओलॉजी आणि वैद्यकिय क्षेत्रातील पुरस्कार अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल जाहीर करण्यात आला आहे. तर भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कधील उल्लेखनीय योगदानाबद्दल अमेरिकन प्रोफेसर John J. Hopfield आणि Geoffrey Hinton यांना प्रदान करण्यात आला आहे.

नोबेल पारितोषिक

नोबेल पारितोषिक 7 ते 14 ऑक्टोबर कालावधीत जाहीर होणार आहेत. उर्वरित पाच पुरस्कारांची घोषणा काही दिवसांत केली जाणार आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये हा रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मोंगी जी बावेंडी, लुईस ई ब्रूस आणि ॲलेक्सी I एकिमोव्ह यांना देण्यात आला होता. या शास्त्राज्ञांनी  क्वांटम डॉट्सच्या शोध आणि संश्लेषणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता.

हे देखील वाचा – AI चे गॉडफादर Geoffrey Hinton यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर, AI संबंधी केल सतर्क

Web Title: Nobel prize in chemistry announced to david baker demis hassabis and john jumper nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 11:44 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.