Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोनमध्ये मिळणार मनीष मल्होत्राचे खास डिझाइन, Oppo Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition लवकरच लाँच होणार

Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition लाँच करण्यात आला आहे. हा फोन 3 ऑक्टोबरपासून रिटेल मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला जात आहे. Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition फोन फक्त डिझाइन आणि लूकमध्ये वेगळा असणार आहे. Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition स्वतः मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाइन केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 29, 2024 | 11:17 PM
फोनमध्ये मिळणार मनीष मल्होत्राचे खास डिझाइन, Oppo Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition लवकरच लाँच होणार

फोनमध्ये मिळणार मनीष मल्होत्राचे खास डिझाइन, Oppo Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition लवकरच लाँच होणार

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हीही भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आता मनीष मल्होत्राचे डिझाईन असलेला खास फोन पाहायला मिळणार आहे. Oppo Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition लाँच करण्यात आला आहे. फोनचे डिझाईन आकर्षक आणि प्रिमियम आहे. फोनला पाहताच कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर हा फोन लिस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा फोन प्रि ऑर्डर करू शकता.

हेदेखील वाचा- Xiaomi ने लाँच केला अप्रतिम फिटनेस बँड, 21 दिवसांची बॅटरी लाइफ आणि अनेक आरोग्य सुविधांनी सुसज्ज

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या खास डिझाइन्स आता फोनमध्ये पाहायला मिळणार आहेत. Oppo ने आपल्या भारतीय ग्राहकांसाठी Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition आणले आहे. हा फोन AI फीचर्सने सुसज्ज आहे. एक खास गोष्ट म्हणजे Oppo Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition स्वतः मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाइन केला आहे. तुम्ही आता Oppo Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition ची प्री-ऑर्डर करू शकता. (फोटो सौजन्य – Oppo)

AI फीचर्स

Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition स्वतः फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाइन केला आहे. फोन AI इरेजर 2.0 सह GenAI सह लाँच करण्यात आला आहे. डिजिटल अवतार तयार करण्यासाठी फोन AI स्टुडिओसह येतो. फोन 5 तासांपर्यंत रेकॉर्ड करण्यासाठी AI Recording Summary सह येतो.

हेदेखील वाचा- Realme UI 6.0 Update: Realme युजर्ससाठी आनंदाची बातमी, स्मार्टफोन्सना मिळणार नवीन अपडेट

डिझाईन

डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition दिवाळी गोल्ड कलर सह लाँच करण्यात आला आहे. फोन मागील बाजूस फ्लोरल पॅटर्न आणि मॅट फिनिशसह येतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फोन Oppo Reno12 Pro सारख्याच वैशिष्ट्यांसह आणला गेला आहे. Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition फोन फक्त डिझाइन आणि लूकमध्ये वेगळा असणार आहे.

Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition हा भारतीय संस्कृतीने प्रेरित असलेला फोन असणार आहे. तुम्ही आता Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition ची प्री-ऑर्डर करू शकता. चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही फ्लिपकार्टवरून ही Limited Edition स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही बँक ऑफरसह फ्लिपकार्टवरून फोन खरेदी करू शकता.

किंमत

Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition ची किंमत 33,300 रुपये ठेवण्यात आली आहे. सर्व बँक कार्ड्सवर हा फोन 10 टक्के म्हणजेच 3690 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध असेल. हा फोन 3 ऑक्टोबरपासून रिटेल मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला जात आहे. त्यामुळे हा फोन येत्या 3 दिवसांतच तुमच्या खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. फोनचा लुक आणि स्टाईल त्याला खूप खास बनवत आहे. ज्यांना फॅशन आणि तंत्रज्ञान दोन्हींची आवड आहे त्यांच्यासाठी Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition खूप खास असणार आहे.

Web Title: Oppo reno12 pro 5g manish malhotra limited edition launched with special design

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 11:17 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.