Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme ने लाँच केलं जगातील सर्वात फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान, फक्त 4 मिनिटे 30 सेकंदात चार्ज होईल स्मार्टफोन!

टेक कंपनी Realme ने जगातील सर्वात फास्ट चार्जिंत तंत्रज्ञान 320W SuperSonic लाँच केलं आहे. कंपनीने आपल्या 828 फॅन फेस्टिव्हल दरम्यान हे नवीन तंत्रज्ञान लाँच केलं आहे. 320W SuperSonic तंत्रज्ञानामुळे युजर त्यांचा स्मार्टफोन केवळ 4 मिनिटे 30 सेकंदात चार्ज करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 15, 2024 | 11:09 AM
Realme ने लाँच केलं जगातील सर्वात फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान (फोटो सौजन्य- Realme )

Realme ने लाँच केलं जगातील सर्वात फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान (फोटो सौजन्य- Realme )

Follow Us
Close
Follow Us:

आपल्याला आपला स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी सुमारे 20 ते 25 मिनिटे लागतात. आणि जर चार्जर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असेल तर आपला फोन केवळ 15 मिनिटांत चार्ज होऊ शकतो. पण आता आम्ही तुम्हाला सांगितलं की तुमचा फोन 5 मिनिटांत चार्ज होईल, तर तुमचा विश्वास बसेल का? या गोष्टीवर विश्वास बसत नसला तरी देखील हे आता शक्य आहे. तुमचा फोन केवळ 5 मिनिटांत चार्ज होणार आहे. Realme ने लाँच केलेल्या नवीन तंत्रज्ञानामुळे हे शक्य होणार आहे.

हेदेखील वाचा- Realme C सिरीजमधील Realme C63 5G लाँच, कमी किंमतीत मिळणार अनेक फिचर्स

प्रसिध्द आणि लोकप्रिय टेक कंपनी Realme ने जगातील सर्वात फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान लाँच केलं आहे. 320W SuperSonic चार्ज तंत्रज्ञान असं त्याचं नाव आहे. कंपनीने आपल्या 828 फॅन फेस्टिव्हल दरम्यान हे नवीन तंत्रज्ञान लाँच केलं आहे. कंपनीचा दावा आहे की या फास्ट चार्ज तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोनमधील 4420mAh बॅटरी फक्त 4 मिनिटे 30 सेकंदात चार्ज होईल. कंपनीने या 4 मिनिटांना मिरॅकल म्हणजेच चमत्कार असं नाव दिलं आहे. Realme ने आपल्या ग्राहकांसाठी प्रगत चार्ज तंत्रज्ञान लाँच केलं आहे.

चीनमध्ये आयोजित 828 फॅन फेस्टिव्हलमध्ये कंपनीने 320W SuperSonic चार्ज तंत्रज्ञान लाँच केलं आहे. नवीन तंत्रज्ञानाबाबत कंपनीचा दावा आहे की 320W SuperSonic तंत्रज्ञानाच्या मदतीने युजर्स त्यांचा फोन हाय स्पीडने चार्ज करू शकतील. हे 320W SuperSonic तंत्रज्ञान जगातील सर्वात जलद चार्जिंग तंत्रज्ञान असणार आहे. 320W SuperSonic तंत्रज्ञान जगातील सर्वच स्मार्टफोन युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे. अनेकदा आपण घाईत घराबाहेर पडतो आणि आपला फोन चार्ज करायला विसरतो. अशा परिस्थितीत Realme चे 320W SuperSonic तंत्रज्ञान अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

हेदेखील वाचा- तुमचा फोन देत असेल ‘हे’ संकेत तर वेळीच सावध व्हा; Spyware चा धोका असण्याची शक्यता

या तंत्रज्ञानाबाबत कंपनीने म्हटलं आहे की, 320W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने स्मार्टफोन फक्त 4 मिनिटे 30 सेकंदात चार्ज केला जाऊ शकतो. 320W चा चार्जर फक्त 1 मिनिटाच्या चार्जिंगने डिवाइस 26 टक्के चार्ज करू शकतो. इतकेच नाही तर या पॉवरफुल चार्जरच्या मदतीने यूजर फक्त 2 मिनिटात 50 टक्के पर्यंत फोन चार्ज करू शकतो. कंपनीने या 4 मिनिटांना मिरॅकल म्हणजेच चमत्कार असं नाव दिलं आहे.

जगातील सर्वात वेगवान चार्जिंग तंत्रज्ञानासह, Realme ने 4420mAh फोल्ड करण्यायोग्य बॅटरी देखील या ईव्हेंटमध्ये लाँच केली आहे. त्यातील प्रत्येक सेल 3 मिमी जाड आहे. ही जगातील पहिली क्वाड सेल स्मार्टफोन बॅटरी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या तंत्रज्ञानामध्ये स्मार्टफोन्ससाठी अ‍ॅएडवांस कॉन्टॅक्ट फ्री इलेक्ट्रोमैग्नेटिक कनवर्जनची सविधा देखील उपलब्ध आहे. सर्किट ब्रेकडाउनसारख्या गंभीर समस्यांवेळी, हे तंत्राज्ञान उच्च व्होल्टेज बॅटरीपासून वेगळे राहते, ज्यामुळे जोखीममुक्त चार्जिंग लिंक तयार होते. हे बॅटरीचे संरक्षण करण्यासाठी व्होल्टेज फक्त 20V पर्यंत कमी करते, 320W SuperSonic चार्जिंगला अंदाजे 98% पॉवर कार्यक्षमतेसह ऑपरेट करण्यास अनुमती देते.

 

Web Title: Realme launched supersonic fast charging technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 11:08 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.