• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Easy Tips For Finding Spyware From Your Phone

तुमचा फोन देत असेल ‘हे’ संकेत तर वेळीच सावध व्हा; Spyware चा धोका असण्याची शक्यता

डिजीटल जगात मालवेअरचा धोका निर्माण होत आहे. सायबर फ्रॉडर्स तुमच्या फोनमध्ये कधीही मालवेअर अटॅक करू शकतात. लोकं ऑनलाइन पेमेंट किंवा शॉपिंगची पध्दत वापरताना प्रचंड बेफिकर असतात, अशाच गोष्टिंचा सायबर फ्रॉडर्स फायदा घेतात. हॅकर्स लोकांना सहजपणे त्यांच्या जाळ्यात अडकवतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 10, 2024 | 10:37 AM
तुमच्या फोनमध्ये Spyware चा धोका असण्याची शक्यता (फोटो सौजन्य- istock)

तुमच्या फोनमध्ये Spyware चा धोका असण्याची शक्यता (फोटो सौजन्य- istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशातील स्मार्टफोन्स युजर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांकडेच स्मार्टफोन पाहायला मिळतात. मागील एका दशकात देशातील एकूण मोबाइल युजर्सची संख्या 25.15 कोटींवरून 95.44 कोटी झाली आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की, देशात स्मार्टफोन युजर्सचं प्रमाण सर्वाधिक वाढलं आहे. स्मार्टफोन्स युजर्सच्या वाढत्या संख्येसोबतच ऑनलाईन फ्रॉड आणि सायबर फ्रॉडची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे लोकांना स्मार्टफोन्स वापरताना मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागत आहे, आपली एक चूक देखील आपल्याला प्रचंड महागात पडू शकते आणि आपण सायबर स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकू शकतो.

हेदेखील वाचा- Instagram युजर्ससाठी लाँच झालं नवीन अपडेट! आता एकाच वेळी 20 फोटो-व्हिडिओ शेअर करू शकणार

आपण आपल्या प्रत्येक कामासाठी स्मार्टफोनचा वापर करतो. ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन शॉपिंग, सारख्या सर्वच गोष्टी हल्ली डिजीटली केल्या जातात. यामुळे युजर्सचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होते, हे जरी खरं असलं तरी अशा ठिकाणी सायबर फ्रॉडचा धोका देखील असतो. देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. लोकं ऑनलाइन पेमेंट किंवा शॉपिंगची पध्दत वापरताना प्रचंड बेफिकर असतात, अशाच गोष्टिंचा सायबर फ्रॉडर्स फायदा घेतात.

आजच्या डिजिटल जगात लोक आपली कामे डिजिटल पद्धतीने करू लागले आहेत. या डिजीटल जगात मालवेअरचा धोका देखील निर्माण होत आहे. सायबर फ्रॉडर्स तुमच्या फोनमध्ये कधीही मालवेअर अटॅक करू शकतात. या ऑनलाइन जगात मालवेअर कोणाच्याही फोनमध्ये सहज बसवता येतो. यामुळे हॅकर्स लोकांना सहजपणे त्यांच्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांच्या फोनमध्ये Spyware ठेवतात. अनेक वेळा लोकांना कळतही नाही आणि त्यांच्या स्मार्टफोनवर सायबर हल्ला होतो. यामुळे तुमचा डेटा आणि इतर नुकसान देखील होते. जर तुमच्या सायबर अटॅक झाला असेल किंवा तुमच्या फोनमध्ये कोणता Spyware असेल तर तुम्हाला एक सिग्नल दिला जातो. अनेक युजर्स या सिग्नलकडे दुर्लक्ष करतात आणि हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात. यामुळे डेटा आणि इतर नुकसान देखील होते.

हेदेखील वाचा- Netflix प्रमाणे, Disney+ Hotstar देखील घालणार पासवर्ड शेअरिंगवर बंदी, ‘या’ महिन्यापासून नवे नियम होणार लागू

अशा पध्दतीने ओळखा तुमच्या फोनमधील Spyware

  • जर तुमच्या फोनमध्ये Spyware असेल तर तुमच्या फोनची बॅटरी वेगाने संपुष्टात येते. Spyware फोनच्या विविध फीचर्सचा वापर करतो, त्यामुळे फोनची बॅटरी लवकर संपुष्टात येते.
  • याशिवाय तुमच्या फोनवरील डेटाही वेगाने संपतो. जर तुमच्या फोनमध्येही असे काही होत असेल तर समजून घ्या की तुमच्या फोनमध्ये नक्कीच Spyware आहे.
  • याशिवाय जर तुमच्या फोनमध्ये माइक, स्पीकर आणि रेकॉर्डिंग हे कोणतेही फिचर वापरल्याशिवाय दिसत असेल तर त्यामुळे संशय निर्माण होतो. याचा अर्थ Spyware गुप्तपणे तुमच्या फोनचा माइक, रेकॉर्डर आणि कॅमेरा वापरत आहे.
  • Spyware पासून दूर राहायचे असेल, तर तुम्हालाही काही खबरदारी घ्यावी लागेल. सर्वप्रथम, तुमचा फोन रिस्टोअर करा जेणेकरून फोनमधील सर्व ॲप्स आणि डेटा डिलीट होईल. आता यानंतरही तुमचा फोन दुरुस्त झाला नसेल तर फोन लगेच सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा. फोन दुरुस्त केल्यानंतरच तो पुन्हा वापरावा.

Web Title: Easy tips for finding spyware from your phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2024 | 10:37 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
MWC 2026: टेक ईव्हेटंसाठी बार्सिलोना सज्ज! कोणती कंपनी करणार सर्वात मोठा धमाका? जाणून घ्या सविस्तर

MWC 2026: टेक ईव्हेटंसाठी बार्सिलोना सज्ज! कोणती कंपनी करणार सर्वात मोठा धमाका? जाणून घ्या सविस्तर

Feb 24, 2026 | 10:58 AM
विजय साळसकर उद्यान नागरिकांसाठी खुले! मॉर्निंग वॉकसाठी जागा आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था

विजय साळसकर उद्यान नागरिकांसाठी खुले! मॉर्निंग वॉकसाठी जागा आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था

Feb 24, 2026 | 10:57 AM
हृदय आणि त्वचेसाठी वरदान ठरेल मलबेरीज, लहान आकाराच्या नाजूक फळाचे शरीराला होतील भरमसाट फायदे

हृदय आणि त्वचेसाठी वरदान ठरेल मलबेरीज, लहान आकाराच्या नाजूक फळाचे शरीराला होतील भरमसाट फायदे

Feb 24, 2026 | 10:38 AM
मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ

मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ

Feb 24, 2026 | 10:37 AM
यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष

यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष

Feb 24, 2026 | 10:34 AM
Dinvishesh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती: जाणून घ्या 24 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती: जाणून घ्या 24 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 24, 2026 | 10:31 AM
Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…

Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…

Feb 24, 2026 | 10:28 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.