Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोनची Memory सतत फुल होत आहे? मग ही स्मार्ट ट्रिक येईल कामी

तुमच्याही फोनचे स्टोरेज सतत फुल होत आहे का? मग ही स्मार्ट ट्रेक नक्कीच तुमच्या खूप कमी येईल. या ट्रेकचा वापर करून कोणतेही फोटोज किंवा व्हिडिओज डिलीट न करता तुम्ही तुमच्या फोनमधील स्टोरेज मोकळे करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 31, 2024 | 09:01 AM
smart trick to empty phones storage check steps , tech news, how to remove phone storege, extra phone storege, tips and tricks, फोनची Memory पुन्हा पुन्हा फुल होत आहे? मग हि स्मार्ट ट्रेक येईल तुमच्या कामी

smart trick to empty phones storage check steps , tech news, how to remove phone storege, extra phone storege, tips and tricks, फोनची Memory पुन्हा पुन्हा फुल होत आहे? मग हि स्मार्ट ट्रेक येईल तुमच्या कामी

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या काळात आपला स्मार्टफोन आपली गरज बनून राहीला आहे, स्मार्टफोनशिवाय आता एकही काम करणे फार कठीण बसते. आपण आपल्या फोनचा वापर करून आपले अनेक कामे सहज आणि कमी वेळेत पूर्ण करू शकतो. तसेच आपले महत्तवाचे कागदपत्रे, फोटो आणि व्हिडिओ स्टोर करण्यासाठीही या स्मार्टफोनचा वापर आपण करत असतो. मात्र लाँच केलेल्या बहुतेक अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये 128GB स्टोरेज उपलब्ध असतो.

सध्या युजर्स सोशल मीडियावर इतकी सक्रिय आहेत की त्यांचा फोन स्टोरेजदेखील पुन्हा पुन्हा भरला जातो. फोनची मेमरी मोकळी करण्यासाठी, युजर्सना त्यांचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ गॅलरीमधून हटवावे लागतात. याशिवाय फोनमध्ये असलेल्या ॲप्सनीही जास्त स्टोरेज घ्यायला सुरुवात केली आहे. गुगलने नुकतेच यासाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे, जे तुमच्या फोनची मेमरी मोकळी करण्यात मदत करते. हे फिचर नक्की कोणते आहे आणि याचा वापर कसा करावा याची माहिती आज आम्ही या लेखातून देत आहोत.

हेदेखील वाचा – 300 रुपयांहून कमी पैशात येतात Jio चे ‘हे’ रिचार्ज प्लॅन्स, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह मिळतात अनेक फिचर्स

या सेटिंगला करा ऑन

  • सर्व प्रथम, आपल्या स्मार्टफोनमध्ये Google Play Store उघडा
  • यानंतर वरती डावीकडे दिलेल्या प्रोफाईल आयकॉनवर टॅप करा किंवा क्लिक करा
  • पुढील पृष्ठावर तुम्हाला अनेक प्रकारचे पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला Settings वर टॅप करावे लागेल
  • येथे दिलेल्या General पर्यायावर टॅप करा आणि पुढे जा
  • यानंतर तुम्हाला अनेक पर्याय मिळतील
  • नंतर खाली स्क्रोल करा आणि Automatically Archive Apps बटण चालू करा

या सेटिंगला तुमच्या फोनमध्ये ऑन केल्यानंतर तुमच्या फोनमधील ते सर्व ॲप्स Archive मध्ये पोहचतील, ज्यांचा वापर तुम्ही सर्वात कमी करता. अशाप्रकारे तुमच्या फोनचे स्टोरेज लवकर भरणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला फोनमधील कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ डिलीट करण्याची गरज भासणार नाही.

 

Web Title: Smart trick to empty phones storage check steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 08:57 AM

Topics:  

  • Phone Storage
  • smart trick

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.