Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जबरदस्त साउंड क्वालिटीसह Vu ने लाँच केला Smart TV! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vu ने Vu VIBE QLED SMART TV लाँच केला आहे. हा स्मार्ट टिव्ही जबरदस्त साउंड क्वालिटी आणि भन्नाट फीचर्ससह भारतात लाँच करण्यात आला आहे. हा टीव्ही Vu डिझाइन सेंटरमध्ये विकसित करण्यात आला आहे. Vu VIBE QLED TV इंटिग्रेटेड साउंडबारसह येणारा जगातील पहिला टीव्ही आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 31, 2024 | 02:20 PM
फोटो सौजन्य - vutvs

फोटो सौजन्य - vutvs

Follow Us
Close
Follow Us:

Vu Televisions ने भारतात नवीन स्मार्ट टिव्ही सिरीज लाँच केली आहे. Vu ने Vu VIBE QLED SMART TV लाँच केला आहे. हा स्मार्ट टिव्ही जबरदस्त साउंड क्वालिटी आणि भन्नाट फीचर्ससह भारतात लाँच करण्यात आला आहे. हा टीव्ही Vu डिझाइन सेंटरमध्ये विकसित करण्यात आला आहे. Vu VIBE QLED TV इंटिग्रेटेड साउंडबारसह येणारा जगातील पहिला टीव्ही आहे. हा साउंडबार थेट टीव्ही ॲम्प्लीफायर सर्किटशी जोडलेला आहे. ज्यामुळे युजर्सना उत्तम साउंड क्वालिटी मिळते. या सीरिजमध्ये 43 इंच ते 65 इंचापर्यंतचे मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. चला तर मग पाहूया या Vu VIBE QLED SMART TV चे फीचर्स आणि किंमत.

हेदेखील वाचा- TRAI अधिकाऱ्याच्या नावाने केली ऑनलाईन फसवणूक; व्यवसायिकाला 90 लाखांचा गंडा

डिझाईन

Vu VIBE QLED SMART TV हा Vu डिझाइन सेंटरमध्ये विकसित करण्यात आला आहे. हा टीव्ही तीन बाजूंच्या बेझल-लेस डिझाइनसह येतो. हा टिव्ही ग्लॉसी ब्लॅक कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. टीव्ही वॉल आणि टेबल माउंट दोन्हीसह येतो. तुम्ही हा टिव्ही भिंतीवर लावून किंवा टेबलावर कुठेही ठेवून वापरू शकता.

फीचर्स

Vu VIBE QLED SMART TV मध्ये 4K QLED तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. QLED डिस्प्ले आहे, जो 4K/QLED टीव्हीपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. QLED तंत्रज्ञान रंग अचूकता आणि कॉन्ट्रास्ट सुधारण्यासाठी क्वांटम डॉट्स वापरते. Vu VIBE QLED TV चा डिस्प्ले 400 Nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. यामध्ये HDR10, HLG, गेम मोड, AI पिक्चर बूस्टर, डायनॅमिक कॉन्ट्रास्ट सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. टीव्ही क्वाड-कोअर एआय प्रोसेसरसह येतो. यासोबतच यामध्ये Vu ActiVoice रिमोट उपलब्ध आहे, जो व्हॉईस सर्चसह येतो. यावर तुम्हाला क्रिकेट आणि सिनेमा मोड मिळतात.

हेदेखील वाचा- Vivo Y18i vs POCO F6: कोणता फोन देईल तुम्हाला बेस्ट फीचर्स; वाचा सविस्तर

साउंट क्वालिटी

टीव्हीमध्ये 16GB स्टोरेज आणि 2GB रॅम आहे. हा टीव्ही 88W साउंड बारसह येतो. हा टीव्ही Google TV OS वर काम करतो. हा साउंडबार थेट मदरबोर्डच्या ॲम्प्लीफायर सर्किटशी जोडलेला आहे, जो स्वच्छ आवाज आउटपुट देतो. Vu VIBE QLED TV इंटिग्रेटेड साउंडबारसह येणारा जगातील पहिला टीव्ही आहे. हा साउंडबार थेट टीव्ही ॲम्प्लीफायर सर्किटशी जोडलेला आहे. ज्यामुळे युजर्सना उत्तम साउंड क्वालिटी मिळते.

किंमत

Vu VIBE QLED SMART TV सीरिजमध्ये 43 इंच ते 65 इंचापर्यंतचे मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये 43-इंच, 50-इंच, 55-इंच आणि 65-इंच या मॉडेल्सचा समावेश आहे. Vu VIBE QLED TV ची किंमत 43-इंचाच्या मॉडेलसाठी 30,999 रुपयांपासून सुरू होते. त्याच्या 50-इंच व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये आहे. तर 55-इंच व्हेरिएंटची किंमत 41,999 रुपये आणि 65-इंच मॉडेलची किंमत 58,999 रुपये आहे. तुम्ही हा टीव्ही Amazon.in आणि इतर मोठ्या रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकाल.

Web Title: Smart tv vu is about to launch smart tv with outstanding sound quality know the features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 02:20 PM

Topics:  

  • smart TV

संबंधित बातम्या

Dish TV चा धमाका! स्मार्टफोनच्या किमतीत लाँच केला 4K स्मार्ट टीव्ही; आता DTH आणि OTT एकाच छताखाली
1

Dish TV चा धमाका! स्मार्टफोनच्या किमतीत लाँच केला 4K स्मार्ट टीव्ही; आता DTH आणि OTT एकाच छताखाली

Tech News: तुमचा Smart TV हेरगिरी तर करत नाहीये ना? FBI ना सांगितला पडताळणीचा मार्ग
2

Tech News: तुमचा Smart TV हेरगिरी तर करत नाहीये ना? FBI ना सांगितला पडताळणीचा मार्ग

Tech Tips: तुमची Smart TV ही देतेय का हे संकेत? चला तर मग आता डिव्हाईस बदलण्याची वेळ आली आहे…
3

Tech Tips: तुमची Smart TV ही देतेय का हे संकेत? चला तर मग आता डिव्हाईस बदलण्याची वेळ आली आहे…

Tech Tips: Smart TV अपडेट करावा की नाही? काय सांगतात तज्ज्ञ? कसा होतो फायदा? जाणून घ्या
4

Tech Tips: Smart TV अपडेट करावा की नाही? काय सांगतात तज्ज्ञ? कसा होतो फायदा? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.