Meta apps down: मेटाचे सोशल मीडिया ॲप्स डाऊन, युजर्स हैराण! एक्सवर मीम्सचा पाऊस
मेटाचे लोकप्रिय सोशल मीडिया ॲप्स व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुक बुधवारी रात्री अचानक डाऊन झाले होते. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तिन्ही ॲप्स अचानक डाऊन झाले. त्यामुळे युजर्स प्रचंड हैराण झाले होते. सर्व्हर डाऊन झाल्याने युजर्सना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मेटाचे सोशल मीडिया ॲप्स डाऊन झाल्यानंतर युजर्सनी सोशल मीडिया ॲप एक्सवार मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली.
लवकरच लाँच होणार अॅपलचा नवीन Macs, मिळणार सिम कार्ड सपोर्ट! Wi-Fi ची गरज नाही
बुधवारी रात्री उशिरा व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अचानक बंद झाले. सर्व्हर डाऊन झाल्याने युजर्सना प्रचंड त्रास सहन करावा लागला. ही समस्या का आली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बुधवारी रात्री 11 वाजता मेटा सर्व्हर डाऊन असल्याने व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकने काम करणे बंद केले. जगभरातील वापरकर्त्यांनी व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या डाऊनिंगशी संबंधित पोस्ट एक्सवर शेअर केल्या. (फोटो सौजन्य – pinterest)
पावरफुल फीचर्ससह Realme चा Note 60x स्मार्टफोन लाँच, किंमत केवळ ‘इतकी’
मेटाच्या जवळपास सर्व प्लॅटफॉर्मवर ही समस्या भेडसावत असल्याचे सांगण्यात येत आहे. Downdetector.com च्या मते, फेसबुक, इंस्टाग्राम, थ्रेड्स, व्हॉट्सॲप, फेसबुक मेसेंजर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे वापरकर्ते त्यांना येणाऱ्या समस्यांबद्दल सतत तक्रार करत आहेत.
Elon musk has changed the x like button inorder to celebrate instagram been down, like this tweet to see the effect. #instagramdown #WhatsApp #facebookdown
pic.twitter.com/qd9yiPAwv2— Socialist Spirit (@SocialistSpirit) December 11, 2024
Everyone is trying to post the same “everybody coming to twitter to see if instagram is down” tweet before instagram is fixed #instagramdown pic.twitter.com/JKH9n4I7ns
— ★ (@jjktoile) December 11, 2024
Breaking! Elon musk has changed the X like button in order to celebrate whatsapp, facebook and instagram being down, like this tweet to see the effect. #instagramdown #WhatsApp #facebookdown pic.twitter.com/2kM83iq9TO
— Ronaldo fc (parody) (@Glorymanu21) December 11, 2024
Elon Musk and X headquarters right now:#instagramdown #facebookdown #metadown pic.twitter.com/LrhMrX0mjN
— Jeet (@JeetN25) December 11, 2024
याबाबत मेटाने त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. मेटाने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “आम्हाला माहिती आहे की काही युजर्सना ॲप्समध्ये प्रवेश करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. आम्ही शक्य तितक्या लवकर या अडचणी सोडवण्यासाठी काम करत आहोत आणि युजर्सना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.” यानंतर काही वेळातच मेटाने दुसरी पोस्ट शेअर करत ही समस्या सुटल्याची देखील माहिती शेअर केली आहे.
We’re aware that a technical issue is impacting some users’ ability to access our apps. We’re working to get things back to normal as quickly as possible and apologize for any inconvenience.
— Meta (@Meta) December 11, 2024
Thanks for bearing with us! We’re 99% of the way there – just doing some last checks. We apologize to those who’ve been affected by the outage.
— Meta (@Meta) December 11, 2024