• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech News Apple Is Planning To Launch News Macbook With Sim Card Support

लवकरच लाँच होणार अ‍ॅपलचा नवीन Macs, मिळणार सिम कार्ड सपोर्ट! Wi-Fi ची गरज नाही

अ‍ॅपल आपल्या मॅकबुकमध्ये सेल्युलर कनेक्टिव्हिटी देण्याचा विचार करत आहे. नवीन मॅकबुकमुळे तुम्हाला वायफाय कनेक्टिव्हिटी शोधण्याची गरज लागणार नाही. कारण हे बिल्ट-इन सेल्युलर कनेक्टिव्हिटीसह लाँच होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 11, 2024 | 07:45 PM
लवकरच लाँच होणार अ‍ॅपलचा नवीन Macs, मिळणार सिम कार्ड सपोर्ट! Wi-Fi ची गरज नाही

लवकरच लाँच होणार अ‍ॅपलचा नवीन Macs, मिळणार सिम कार्ड सपोर्ट! Wi-Fi ची गरज नाही

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

टेक जायंट कंपनी अ‍ॅपल एका खास गॅझेटवर काम करत आहे. हे अ‍ॅपलचं गॅझेट म्हणजे एक नवीन मॅकबुक असणार आहे. अ‍ॅपल एका रोमांचक नवीन गॅझेटवर काम करत आहे. कंपनी काही काळापासून स्वतःचे सेल्युलर मॉडेम विकसित करत आहे आणि अहवालानुसार, कंपनी लवकरच बिल्ट-इन सेल्युलर कनेक्टिव्हिटीसह नवीन मॅकबुक लाँच करण्याच्या तयारीत आहे. या मॅकबुकची खास गोष्ट म्हणजे यामध्ये सिमकार्ड सपोर्ट दिला जाणार आहे. त्यामुळे या मॅकबुकसाठी वायफायची गरज लागणार नाही. यामुळे आता अ‍ॅपल युजर्स या नवीन गॅझेटची आतुरतेने वाट पाहत आहेत.

कपड्यांना नाही तर ही आहे माणसांना धुणारी वॉशिंग मशिन! जपानचे अनोखे तंत्रज्ञान, 15 मिनिटांत शरीर होणार चकाचक

ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, अ‍ॅपल आपल्या मॅकबुकमध्ये सेल्युलर कनेक्टिव्हिटी देण्याचा विचार करत आहे. ज्याद्वारे वापरकर्ते वाय-फाय कनेक्टिव्हिटीशिवाय मॅकबुकमध्ये इंटरनेट वापरण्यास सक्षम असतील. या गॅझेटमुळे युजर्सना प्रचंड फायदा होणार आहे. ज्या लोकांना प्रवासात मॅकबुक वापरताना इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा सामना करावा लागतो, अशा लोकांसाठी हे नवीन मॅकबुक अतिशय फायदेशीर ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

याव्यतिरिक्त, अ‍ॅपल भविष्यातील हेडसेटमध्ये सेल्युलर वैशिष्ट्ये जोडण्याचा विचार करत आहे, ज्यामध्ये Vision Pro XR हेडसेटच्या अपडेटचा समावेश आहे. कंपनीची ही योजना यशस्वी झाल्यास नवीन मॅकबुक आयफोन, आयपॅड आणि अ‍ॅपल वॉच सारख्या अ‍ॅपल उपकरणांच्या यादीत सामील होईल. हे सर्व सेल्युलर नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकतात.

नवीन मॉडेल्स कधी लाँच होणार?

हे सेलुलर-इनेबल्ड मॅकबुक किमान 2026 पर्यंत उपलब्ध होणार नाहीत. कारण तोपर्यंत ॲपल एक अपग्रेडेड मॉडेम लाँच करण्याचा विचार करत आहे जो फास्ट इंटरनेट स्पीड देईल. सेल्युलर कनेक्टिव्हिटीसह मॅकबुक असणे ही एक मोठी प्रगती आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना मॅकबुक वापरताना वाय-फाय शोधण्याची चिंता नाही.

सध्या, मॅकबुक वापरकर्ते त्यांच्या आयफोनच्या मोबाइल डेटाद्वारे इंटरनेटचा वापर करू शकतात. परंतु, बिल्ट-इन सेल्युलर कनेक्टिव्हिटी मॅकबुकची योजना अधिक चांगली असेल. विशेषतः जर तुम्हाला तुमच्या आयफोनची बॅटरी लाइफ आणि डेटा मर्यादा वाचवायची असेल, तर हे नवीन मॅकबुक फायदेशीर ठरणार आहे.

Year Ender 2024: 2024 मध्ये Google वर सर्वात जास्त काय सर्च केलं? जाणून घ्या

अ‍ॅपलचं नवीन मॅकबुक प्रत्येक युजरसाठी फायदेशीर ठरणार आहे. पण हे मॅकबुक कधी लाँच होणार, त्याची किंमत काय असणार, त्याचे फीचर्स काय असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण या नवीन मॅकबुकमुळे युजर्सना फायदा होणार एवढं नक्की. नवीन मॅकबुकमुळे तुम्हाला वायफाय कनेक्टिव्हिटी शोधण्याची गरज लागणार नाही.

ॲपलने अपडेट जारी केले

ॲपल कंपनीने त्यांच्या प्रमुख ऑपरेटिंग सिस्टम, iOS 18.2, iPadOS 18.2, macOS 15.2 आणि इतरांच्या रिलीज कँडिडेट (RC) वर्जन जारी केले आहेत. नवीन रिलीझ कँडिडेटमध्ये iOS 18.2, iPadOS 18.2, macOS Sequoia 15.2, visionOS 2.2 आणि tvOS 18.2 यांचा समावेश आहे.

Web Title: Tech news apple is planning to launch news macbook with sim card support

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद

‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद

Nov 19, 2025 | 08:55 AM
Share Market Today: गुंतणूकदारांनो, आज ‘या’ शेअर्सवर ठेवा फोकस! बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस

Share Market Today: गुंतणूकदारांनो, आज ‘या’ शेअर्सवर ठेवा फोकस! बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस

Nov 19, 2025 | 08:54 AM
Chhatrapati Sambhajinagar: प्रशिक्षणार्थी PSI कडून तरुणीवर बलात्कार, गर्भवती केल्यानंतर धमक्या, जबरदस्ती गर्भपात आणि…

Chhatrapati Sambhajinagar: प्रशिक्षणार्थी PSI कडून तरुणीवर बलात्कार, गर्भवती केल्यानंतर धमक्या, जबरदस्ती गर्भपात आणि…

Nov 19, 2025 | 08:51 AM
Zodiac Sign: अमला योगामुळे मेष आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना करिअरमध्ये होईल फायदा

Zodiac Sign: अमला योगामुळे मेष आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना करिअरमध्ये होईल फायदा

Nov 19, 2025 | 08:48 AM
चेहऱ्याच्या मसल्स होतील मोकळ्या! पांढऱ्याशुभ्र चौकोनी बर्फाच्या तुकड्याचे शरीराला होतील भरमसाट फायदे, त्वचा होईल सुंदर

चेहऱ्याच्या मसल्स होतील मोकळ्या! पांढऱ्याशुभ्र चौकोनी बर्फाच्या तुकड्याचे शरीराला होतील भरमसाट फायदे, त्वचा होईल सुंदर

Nov 19, 2025 | 08:45 AM
Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

Nov 19, 2025 | 08:36 AM
Top Marathi News Today Live:  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत

LIVE
Top Marathi News Today Live: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत

Nov 19, 2025 | 08:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.