Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोन करणाऱ्याचे नाव थेट दिसणार मोबाईल स्क्रीनवर; ट्रायचा नवा निर्णय

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 17, 2022 | 03:19 PM
फोन करणाऱ्याचे नाव थेट दिसणार मोबाईल स्क्रीनवर; ट्रायचा नवा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

आपल्याला जेव्हा अनोळखी नंबरवरुन कॉल येते तेव्हा सहाजिकच आपल्या भुवया उंचावल्या जातात. स्क्रिनवर दिसणारा नंबर कोणाचा? हे फोन स्वीकारेपर्यंत आपल्याला कळत नाही. काही थर्ट पार्टी अ‍ॅप हे दर्शवण्यास मदत करतात हा भाग वेगळा. पण ते अधिकृत नसतात. त्यामुळे धोका वाढतो. यावर आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) एक छान पर्याय घेऊन येत आहे. ट्रायच्या नव्या नियमामुळे आता फोन नंबरसोबत फोन करणाऱ्याचे नावही पाहता येणार आहे.

यातील काही फोन हे कर्ज देण्यासाठी कॉल करतात तर काही नेटवर्क सेवा देण्यासाठी असतात. अनेक वेळा स्कॅमरचा फोन डोकेदुखीचे कारण बनतो. पण Truecaller मुळे कॉल रिसिव्ह करण्यापूर्वी कोण कॉल करत आहे हे कळू शकते. त्यामुळेच थर्ड पार्टी अ‍ॅप अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाले आहे. मात्र, असे असतानाही शंभर टक्के सेवा मिळणे शक्य नाही.कारण त्यावर समोरच्या व्यक्तीने जे नाव अपडेट केलेले असते तेच दिसते. त्यामुळे निश्चित माहिती मिळत नाही. अशा वेळी ट्रायच्या नव्या सेवेचा चांगलाच फायदा ग्राहकांना होणार आहे.

ट्रायच्या नियमानुसार, टेलिकॉम अपरेटर यांच्याकडे ग्राहकांचे नाव, पत्ते (KYC) असतात. ग्राहकही टेलिकॉम ऑपरेटर्सना सिम घेण्याच्या वेळी वैयक्तिक माहिती देत ​​असतात. या माहितीवरच आधारीत माहितीनुसार ग्राहाकंना फोन आल्यावर तो कोणाचा आहे ते कळणार आहे.

 

Web Title: The callers name will appear directly on the mobile screen new decision of trai nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2022 | 03:19 PM

Topics:  

  • number

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.