Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिनेमासारखा 3D साउंड आणि Noise Cancellation फीचरसाठी ‘हे’ आहेत बेस्ट इअरफोन; स्वस्तातील पर्याय

boAt च्या लाईनअपमधील दोन हेडफोन्स सध्या चर्चेत आहेत. Nirvana Eutopia 2 ANC आणि Rockerz 650 Pro हे दोन हेडफोन आहेत. या दोन्हीमध्ये 80 तासांपर्यंतची बॅटरी लाईफ आहे. मात्र, फीचर्स, टेक्नॉलॉजी आणि बजेटच्या बाबतीत त्यांच्यात लक्षणीय फरक आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 24, 2026 | 03:13 PM
सिनेमासारखा 3D साउंड आणि Noise Cancellation फीचरसाठी 'हे' आहेत बेस्ट इअरफोन; स्वस्तातील पर्याय

सिनेमासारखा 3D साउंड आणि Noise Cancellation फीचरसाठी 'हे' आहेत बेस्ट इअरफोन; स्वस्तातील पर्याय

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स लाँच झाले आहेत. त्यात रोजच्या वापरासाठी नवीन हेडफोन्स निवडताना केवळ साउंडच महत्त्वाचा नसतो. बॅटरी लाईफ, नॉईज रिडक्शन, कनेक्टिव्हिटीचे पर्याय आणि किंमत या सर्व महत्त्वाच्या बाबी आहेत. यामध्ये प्रसिद्ध कंपनी boAt ने नवे हेडफोन लाँच केले आहेत.

boAt च्या लाईनअपमधील दोन हेडफोन्स सध्या चर्चेत आहेत. Nirvana Eutopia 2 ANC आणि Rockerz 650 Pro हे दोन हेडफोन आहेत. या दोन्हीमध्ये 80 तासांपर्यंतची बॅटरी लाईफ आहे. मात्र, फीचर्स, टेक्नॉलॉजी आणि बजेटच्या बाबतीत त्यांच्यात लक्षणीय फरक आहे. boAt Nirvana Eutopia 2 ANC या इअरफोनमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. हे हेडफोन्स तुम्ही boAt च्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा Amazon आणि Flipkart वरून खरेदी करून शकतो.

याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन. हे बाहेरील आवाज ४५dB पर्यंत दाबून टाकू शकते. हे अ‍ॅडॅप्टिव्ह असल्यामुळे, तुम्ही boAt Hearables अ‍ॅप वापरून तुमच्या गरजेनुसार ते सेट करू शकता. तुम्ही सबवेमध्ये, विमानात किंवा गोंगाट असलेल्या ऑफिसमध्ये असाल तर हे वैशिष्ट्य खूप उपयुक्त ठरेल.

3D स्पॅशियल ऑडिओ आणि ड्युअल ड्रायव्हर्स

यात ड्युअल ड्रायव्हर सेटअप आहे, जो उच्च स्वर (ट्रेबल), व्होकल्स आणि बास यांचे स्पष्ट विभाजन करतो. 3D स्पॅशियल ऑडिओमुळे आवाज सर्व बाजूंनी येत असल्याचा भास होतो.

बॅटरी आणि फास्ट चार्जिंग

एका पूर्ण चार्जवर हे ८० तासांपर्यंत टिकू शकते. जर तुम्हाला घाई असेल, तर फक्त १० मिनिटांच्या चार्जिंगने १२ तासांचा बॅकअप मिळतो. यात नवीन ब्लूटूथ ५.४ व्हर्जन आहे, ज्यातून एक स्टेबल कनेक्शन मिळत आहे. कॉलिंगसाठी, यात एआय-ईएनएक्स (AI-ENx) तंत्रज्ञान आहे, जे तुमचा आवाज समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे ऐकू जाईल याची खात्री करते.

डॉल्बी ऑडिओ आणि 40 mm ड्रायव्हर्स

यात मोठे 40 mm ड्रायव्हर्स आहेत, जे दमदार बास देण्यासाठी ओळखले जातात. यात डॉल्बी ऑडिओ ट्युनिंगसुद्धा आहे, ज्यामुळे गाणी आणि OTT कंटेंट ऐकण्याचा अनुभव अधिक स्पष्ट आणि सखोल होतो.

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Web Title: These are the best earphones for cinema like 3d sound and noise cancellation features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 03:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.