Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी किमतीत अवघ्या काही तासातच चार्ज होतात हे 5G स्मार्टफोन्स

कमी वेळेत जास्तीत जास्त चार्ज होणारा 5G स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहत? मग आजच या स्मार्टफोन्सची वैशिष्ट्ये जाणून घ्य्या.

  • By नुपूर भगत
Updated On: May 26, 2024 | 10:50 AM
कमी किमतीत अवघ्या काही तासातच चार्ज होतात हे 5G स्मार्टफोन्स
Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या विज्ञानाच्या युगात, लोकांना वेळ कमी आणि कामं जास्त आहेत. अशा परिस्थिती आपला स्मार्टफोन आपल्याला अनेक कामांत मदत करत असतो. ऑनलाईन बुकिंगपासून ते शॉपिंगपर्यंत सर्वच कामे मोबाईलच्या साहाय्याने केली जातात. अनेकदा काहीजण रात्री उशिरा कामावरून घरी येतात आणि सकाळी लवकर ऑफिसला निघून जातात. अशा वेळी त्यांना आपला स्मार्टफोन चार्ज करायला जास्त वेळ मिळत नाही. मात्र स्मार्टफोनशिवाय आपला दिवसही नीट जात नाही. कोणत्या ना कोणत्या कामाला आपल्याला याची भासत असते, म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अशा काही 5G स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो आहोत, जे कमी वेळेत अगदी काही मिनिटांतच चार्ज होऊ शकतात. या 5G स्मार्टफोन्सच्या साहाय्याने तुम्हाला तुमचा मोबाइल तासनतास चार्जला लावायची गरज नाही.

[read_also content=”स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची कॉलिटी खराब झालीये? मग या टिप्स फॉलो करून पहा https://www.navarashtra.com/technology/has-the-quality-of-the-smartphone-camera-deteriorated-then-try-following-these-tips-537957.html”]

रेडमी नोट 13 Pro+
रेडमी नोट 13 Pro+ हा स्मार्टफोन 120w HyperCharge फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएच बॅटरीसह उपलब्ध होतो. रेडमीच्या या स्मार्टफोनला फूल चार्ज होण्यासाठी केवळ 19 मिनिटे लागतात. हा मोबाईल 8GB रॅम सपोर्टसह मिळतो. 256GB स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनच्या व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये इतकी आहे. ऍमेझॉनवर या मोबाईलवर 3000 रुपयांपर्यंत कॅश बॅकची ऑफर आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला अगदी स्वस्त दारात मिळू शकतो. या फोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा, वॉटरप्रुफ रेटिंग, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटींगसह 3D कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे.

मोटोरोला एड्ज 50 Pro
मोटोरोला एड्ज 50 Pro या मोबाईलमध्ये 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असून व्हेरिएंट 125 W टर्बो पॉवर फास्ट चार्जिंग सपोर्टसह हा बाजारात उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हा स्मार्टफोन 35,999 रुपयांना मिळत आहे. कॅशबॅकचा लाभ घेऊन या फोनची किंमत आणखीन कमी होऊ शकते. या फोनमध्ये 144 हर्ट्झ रेटींगचा 6.7 इंचचा 1.5 POLED कर्व्ह डिस्प्लेची सुविधा मिळत आहे. यामध्ये AI वर काम करणारा प्रो ग्रेड कॅमेरा सेटअप देखील मिळत आहे.

आयक्यू Neo 9 Pro
आयक्यू Neo 9 Pro या स्मार्टफोनमध्ये 129 W फास्ट चार्जिंग आणि 5160 बॅटरी उपलब्ध आहे. लाल रंगाचा हा स्मार्टफोन दिसायलाही छान आहे. ऍमेझॉनवर या मोबाईलच्या 8GB व्हॅरियंटची किमंत 34,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्ही हा मोबाईल कमी किमतीत मिळवू शकता. या स्मार्टफोनमध्ये चांगला कॅमेरा सेटअप आणि पावरफुल प्रोसेसर दिलेला आहे.

आयक्यू Neo 7 Pro 5G
आयक्यू Neo 7 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये 120 w चार्जिंगसह 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आलेली आहे. या मोबाईलला फूल चार्ज होण्यासाठी केवळ 25 मिनिटे इतका वेळ लागतो. कॅशबॅक ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही हा मोबाईल कमी किमतीत मिळवू शकता. यात मोठा एमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. या मोबाईलमध्ये चांगल्या प्रतीच्या कॅमेरासह पावरफुल प्रोसेसरदेखील देण्यात आलेला आहे.

Web Title: These low prices 5g smartphones are charges in just few hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2024 | 10:50 AM

Topics:  

  • 5G Smartphones

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.