Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस मध्ये आणार आहे ‘हे’ नवीन फिचर; नेमक कोणत ते जाणून घ्या

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 26, 2022 | 03:22 PM
व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस मध्ये आणार आहे ‘हे’ नवीन फिचर; नेमक कोणत ते जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:

व्हॉट्सअ‍ॅप कायमचं आपल्या वापरकर्त्यांसाठी  नवनवीन फिचर घेवून येत असतो. आता व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा एक भन्नाट नवा अपडेट घेवून आला आहे. हा अपडेट तुमच्या आवाजाशी संबंधीत आहे. म्हणजेचं आता व्हॉट्सअपवर तुमच्या अनेक कॉन्टॅक्ट्सना एकाच वेळी तुम्हाला तुमचा आवाज ऐकवता येणार आहे. तो पण तुमच्या स्टेटसच्या माध्यमातून. आता हल्ली तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप वर चॅटींग, व्हिडीओ कॉल, व्हॉईस कॉल, व्हॉट्सअ‍ॅप  स्टेटस  असे पर्याय उपलब्ध आहेत. पण यांत तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मर्यादा आहेत. तसेच तुम्हाला तुमचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस शेअर  करायचं असलं की मग मात्र तुम्ही फक्त टेक्सट, फोटो,व्हिडीओचं तुमच्या स्टेटसला शेअर करु शकता. पण आता तुमचा स्वतचा आवाज देखील तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसवर शेअर करता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सला प्लॅटफॉर्मवर ३० सेकंद पर्यंत व्हाइस स्टेट्स पोस्ट करता येणार आहे. अन्य यूजर्स डाव्या बाजुच्या कोपऱ्यात मायक्रोफोन आयकॉन इंडिकेटर द्वारा या व्हाइस स्टेट्सला  पाहू शकतील. ज्याप्रमाणे आपण कुठल्याही सामान्य चॅट  किंवा ग्रुपचॅटवर  आपम व्हॉईसनोट ऐकतो त्याचप्रमाणे आता तुम्हाला व्हॉट्स अप स्टेटसवर देखील आवाज ऐकता येणार आहे. अतर स्टेटस प्रमाणे हा व्हॉईस स्टेटस देखील तुमच्या कॉन्टॅक्टसला २४ तासांसाठी बघता येणार आहे.

 

Web Title: This new feature to come in whatsapp status find out exactly which one nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2022 | 03:22 PM

Topics:  

  • WhatsApp New Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.