Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 कॅमेरांसह POCO चा हा स्मार्टफोन आता मिळतोय 7 हजारांहून कमी किमतीत!

स्वस्तात मस्त नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहात मग ही बातमी नक्की वाचा. 10 हजारांपेक्षाही जास्त किमतीचा हा स्मार्टफोन आता 7 हजारांहून कमी किमतीत मिळतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: May 24, 2024 | 10:26 AM
3 कॅमेरांसह POCO चा हा स्मार्टफोन आता मिळतोय 7 हजारांहून कमी किमतीत!
Follow Us
Close
Follow Us:

अनेकदा नवीन स्मार्टफोन विकत घ्यायचा विचार केला की, सर्वात पहिले मनात येते ती याची किंमत. अनेक लोकांना चांगले फीचर्स असलेला स्मार्टफोन विकत घ्यायचा तर असतो मात्र त्याची किंमत जास्त नको, असे वाटत असते. तुम्हालाही असे वाटत असेल तर आजची ही बातमी तुमच्याचसाठी आहे. स्वस्तात स्वस्त पण चांगल्या फीचर्सचा स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल, तर हा एक तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Amazon वर POCO चा स्मार्टफोन आता अगदी कमी किमतीत उपलब्ध झाला आहे. दरम्यान, जर आपण प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम डीलबद्दल बोललो तर, ग्राहक येथून मोठ्या सवलतीत Poco C65 खरेदी करू शकतात. चला तर या ऑफेरबद्दल आणि याच्या वैशिष्ट्यांबद्दल विस्तारपूर्वक माहिती जाणून घेऊयात. अमेझॉन बॅनरवरून मिळालेल्या माहितीनुसार, आता ग्राहक 10,999 रुपयांचा फोन Poco C65 कमी किमतीत म्हणजेच 6,799 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

[read_also content=”फोनमधून ही फाइल हटवली नाही तर हळूहळू निकामी होईल फोन! 90% लोक करतात ही चुकी https://www.navarashtra.com/technology/if-this-file-is-not-deleted-from-the-phone-the-phone-will-gradually-fail-90-of-people-make-this-mistake-537135.html”]

या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचा 50 मेगापिक्सलचा AI ट्रिपल कॅमेरा, Poco C65 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेट असलेला 6.74-इंचाचा एचडी + एलसीडी डिस्प्ले आहे, जो 720 x 1,600 पिक्सेल आहे सह हा फोन ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्टसह येतो आणि हा Android 13 आधारित MIUI 14 वर चालतो. या फोनमध्ये 8GB पर्यंत रॅमसह MediaTek Helio G85 प्रोसेसर आहे.

कॅमेराबद्दल बोलणे केले तर, या Poco फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि मागील बाजूस 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. या फोनमध्ये अननोन डेप्थ सेन्सर देखील आहे. त्याचबरोबर यात सेल्फीसाठी फ्रंटला 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. Poco C65 ची अंतर्गत मेमरी 256GB पर्यंत आहे, जी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते.

सुपर बॅटरी उपलब्ध
पॉवरसाठी, Poco C65 मध्ये 5,000mAh बॅटरी आहे आणि ती 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर बाजूला बसवलेला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.3, GPS आणि 3.5mm ऑडिओ जॅकचा सपोर्ट दिलेला आहे.

Web Title: This poco smartphone with 3 cameras now at a low price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2024 | 10:25 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.