Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता होणार Unlimited Chatting! इंटरनेटशिवाय WhatsApp चॅट करू शकणार युझर्स, ‘हेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे’ आहे सिक्रेट फिचर

प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट राहण्यासाठी, तुम्हाला WhatsApp सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला स्टोरेज आणि डेटाचा पर्याय मिळेल. तुम्हाला प्रॉक्सी या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 06, 2023 | 04:07 PM
आता होणार Unlimited Chatting! इंटरनेटशिवाय WhatsApp चॅट करू शकणार युझर्स, ‘हेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे’ आहे सिक्रेट फिचर
Follow Us
Close
Follow Us:

‘आता तुम्ही इंटरनेटशिवाय चॅट करू शकणार आहात’,  ऐकायला मजेशीर वाटतं असली तरी हे खरं आहे. आतापर्यंत तुम्हाला WhatsApp वापरण्यासाठी इंटरनेटची गरज होती मात्र, तुमच्या फोनवरच नाही तर परिसरात इंटरनेट नसेलही तरी तुम्ही ते वापरू शकणार आहात. WhatsAppने नवीन वर्षाच्या निमित्ताने असं एक नवं फिचर आणलं ज्यामुळे युझर्स इंटरनेटशिवाय देखील ते वापरू शकतील. जाणून घ्या कोणत आहे हे फिचर.

[read_also content=”‘रात्री आठ वाजता बाजार बंद होईल तर कमी मुलं जन्माला येतील’; पाकच्या संरक्षण मंत्र्यांचा जावईशोध, नव्या वादाला फुटलं तोंड https://www.navarashtra.com/latest-news/pakistan-defense-minister-statement-if-the-market-is-closed-at-eight-oclock-in-night-then-few-children-will-be-born-nrps-359602.html”]

युजर्सच्या चांगल्या अनुभवासाठी व्हॉट्स अॅप ॲप सतत नवनवीन फीचर्स जोडत आहे. अॅपने जगभरातील वापरकर्त्यांसाठी प्रॉक्सी सपोर्ट हे  फीचर सुरू केलं आहे. व्हॉट्सअॅपने गुरुवारी ही माहिती दिली. प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीने व्हॉट्सअॅप वापरकर्ते इंटरनेटशिवायही या प्लॅटफॉर्मवर कनेक्ट राहू शकतील. केवळ त्यांच्या फोनवरच नव्हे तर परिसरात इंटरनेट नसले तरीही वापरकर्ते व्हॉट्सअॅप सेवा वापरू शकतील. या फीचरच्या मदतीने व्हॉट्सअॅप वापरकर्ते जगभरातील स्वयंसेवक आणि संस्थांच्या प्रॉक्सी सर्व्हर सेटअपद्वारे कनेक्ट राहण्यास सक्षम असतील.

प्रॉक्सी नेटवर्क कसं काम करतं

प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट असतानाही वापरकर्त्यांना गोपनीयता आणि सुरक्षिततेची काळजी करण्याची गरज नाही, असे सांगितले. त्यांना पूर्वीप्रमाणेच गोपनीयता आणि सुरक्षा मिळत राहील. त्यांचे संदेश एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यादरम्यान यूजर्सचे मेसेज कोणीही पाहू शकणार नाही. ना प्रॉक्सी नेटवर्कवर, ना मेटा किंवा स्वतः WhatsApp वर. व्हॉट्सअॅपने एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘इंटरनेट बंद कधीच होऊ नये, या 2023 सालासाठी आमच्या शुभेच्छा

We continue to fight for your right to communicate freely and privately.

Now, when connecting to WhatsApp directly is not possible, you can stay connected around the world through a server set up by volunteers and organizations dedicated to helping others communicate freely.

— WhatsApp (@WhatsApp) January 5, 2023

 

कुठ असतं हे फिचर

हे फिचर व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्ज मेनूमध्ये आढळेल. त्यासाठी तुमच्या फोनमधील WhatsApp अपडेटेड असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे इंटरनेटची सुविधा असेल तर तुम्ही सोशल मीडिया किंवा सर्च इंजिनवर विश्वासार्ह प्रॉक्सी नेटवर्क शोधू शकता.

प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट राहण्यासाठी, तुम्हाला WhatsApp सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला स्टोरेज आणि डेटाचा पर्याय मिळेल. तुम्हाला प्रॉक्सी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला Use Proxy च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि प्रॉक्सी अॅड्रेस टाकून सेव्ह करावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही हे नेटवर्क वापरण्यास सक्षम असाल. कनेक्शन जुळल्यास तुम्हाला चेकमार्क दिसेल. जर काही कारणास्तव प्रॉक्सी कनेक्शन जोडल्यानंतरही तुम्ही संदेश पाठवू शकत नसाल, तर ते ब्लॉक केले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला दुसरे प्रॉक्सी नेटवर्क वापरावे लागेल.

Web Title: Unlimited chatting now users who can chat on whatsapp without internet there is a secret feature nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2023 | 02:47 PM

Topics:  

  • WhatsApp New Update

संबंधित बातम्या

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
1

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

WhatsApp चा नवीन AI फीचर होणार लाँच, मेसेज वेगवेगळ्या टोनमध्ये येणार लिहिता
2

WhatsApp चा नवीन AI फीचर होणार लाँच, मेसेज वेगवेगळ्या टोनमध्ये येणार लिहिता

WhatsApp New Feature: आता WhatsApp वरून काढलेले फोटोही दिसतील प्रोफेशनल, नव्या अपडेटबाबत सर्व माहिती
3

WhatsApp New Feature: आता WhatsApp वरून काढलेले फोटोही दिसतील प्रोफेशनल, नव्या अपडेटबाबत सर्व माहिती

WhatsApp वर येणार मोठं अपडेट! आता चॅटींगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही, प्रत्येक युजरसाठी क्रिएट होणार Username
4

WhatsApp वर येणार मोठं अपडेट! आता चॅटींगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही, प्रत्येक युजरसाठी क्रिएट होणार Username

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.