Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI युजर्सची रात्रीची झोप उडाली! ‘हे’ फीचर न वापरल्यास Phone Pe दंड लावणार? नेमका विषय काय?

सोशल मिडियावर सध्या एक माहिती प्रसारित होत आहे. त्यानुसार फोन पे आपल्या वॉलेट संबंधित काही नियम अपडेट केल्याचे म्हटले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 18, 2026 | 06:51 PM
UPI युजर्सची रात्रीची झोप उडाली! ‘हे’ फीचर न वापरल्यास Phone Pe दंड लावणार? नेमका विषय काय?
Follow Us
Follow Us:
  • फोन पे यूजर्सला मोठा धक्का
  • फोन पे वॉलेट न वापरल्यास दंड लागणार 
  • पेमेंट करण्यासाठी फोन पे चा मोठा वापर
Phone Pe Users Warning: सध्या जगासह भारतभर डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आपण कोणतेही पेमेंट करणार असू तर प्रथम ऑनलाइन पेमेंट करण्याचा पर्याय निवडतो. यासाठी फोन पे, गुगल पे आणि अन्य यूपीआयचा वापर केला जातो. मात्र आता फोन पे वापरणाऱ्या फोन पे यूजर्ससाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. हा विषय नक्की काय आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.

सोशल मिडियावर सध्या एक माहिती प्रसारित होत आहे. त्यानुसार फोन पे आपल्या वॉलेट संबंधित काही नियम अपडेट केल्याचे म्हटले जात आहे. जर एखाद्या युजरचे फोन पे वॉलेट सलग एक वर्ष बंद असेल म्हणजेच निष्क्रिय असेल, म्हणजेच त्यामधून एकही आर्थिक व्यवहार झाले नसेल तर कंपनी त्या युजरला प्रति तिमाही 100 रुपये दंड आकारेल. यासंबंधित माहिती सोशल मिडियावर प्रसारित होत आहे. याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण किंवा नियम समोर आले नाही आहेत. केवळ सोशल मिडियावर याची चर्चा सुरू आहे.

एका टीपस्टरने त्याच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक स्क्रीनशॉट शेयर केले आहे. ते फोन पे वापरणाऱ्या युजर असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये फोन पे युजरना अलर्ट देत असल्याचे म्हटले जात आहे. 12 महीने वॉलेट निष्क्रिय राहिल्यास तीन महिन्यांनी 100 रुपये शुल्क आकारले जाईल.

⚠️ Seriously, what is this, PhonePe? PhonePe has started warning users that inactive wallets will be charged ₹100 every quarter after 12 months of inactivity. Most people don't even use PhonePe Wallet. They use UPI directly from their bank account and may not even know a… pic.twitter.com/SZHFcgASng — Abhishek Yadav (@yabhishekhd) June 17, 2026

सध्याच्या डिजिटल युगात आपण सर्वजण गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमचा वापर करतो.  तसेच फोन पे वॉलेट नावाचे एक फीचर आले आहे. यामध्ये तुमचे बँक अकाऊंट लिंक असते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या व्हायरल होत असलेल्या पोस्टवर युजर्स संताप व्यक्त करत आहेत. असा दंड लावला जाणार असाल तर ही टाळण्यासाठी आपले वॉलेट कायमचे बंद करायचे असेल, तर ॲप त्यांना आधी Full KYC प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले जात असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Upi payment app phone pe 100 rs fine to users no use of wallet tech marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • phone pay
  • UPI payment

संबंधित बातम्या

…तर भारत पुन्हा रोखीतील व्यवहारांकडेच वळण्याचा धोका; पहिले इंडिया फाऊंडेशनकडून श्वेतपत्रिका प्रसिद्ध
1

…तर भारत पुन्हा रोखीतील व्यवहारांकडेच वळण्याचा धोका; पहिले इंडिया फाऊंडेशनकडून श्वेतपत्रिका प्रसिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.