Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartphone Tips: स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? ‘या’ खास टीप्स कायम लक्षात ठेवा

कोणताही स्मार्टफोन विकत घेण्यापूर्वी त्या फोनबाबत सर्व माहिती घेण गरजेचं आहे. फोनचा प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज, परफॉर्मन्स या सर्व गोष्टींबाबत माहिती घ्या आणि त्यानंतरच नवीन स्मार्टफोन खरेदी करा. तुम्ही गेमिंग किंवा हेवी ॲप्लिकेशन्स वापरत असाल तर तुम्ही हाय-एंड प्रोसेसर असलेला फोन निवडू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 22, 2024 | 10:32 AM
स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? खास टीप्स कायम लक्षात ठेवा (फोटो सौजन्य - pinterest)

स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? खास टीप्स कायम लक्षात ठेवा (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

सध्या अनेक टेक कंपन्या विविध फीचर्स आणि नवीन अपडेट्ससह स्मार्टफोन लाँच करत आहेत. प्रत्येक स्मार्टफोनचे डिझाईन, कॅमेरा क्वालिटी, फीचर्स आणि अपडेट्स वेगवेगळे असतात. प्रत्येकाचा लूक वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकजण त्याच्या आवडीनुसार स्मार्टफोनची खरेदी करतो. हल्ली कमी बजेटमध्ये देखील दमदार फीचर्सवाले स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. ज्यामुळे लोकं त्यांना परवडणाऱ्या किंमतीत स्मार्टफोनची खरेदी करू शकतील.

हेदेखील वाचा- पुढे पोलीस आहे, हेल्मेट घाला! वाहतूकीच्या दंडापासून वाचण्यासाठी आता Google Map देणार सूचना

अनेकदा असं होतं की आपण स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर आपल्याला पश्चाताप होता. हा नाही दुसरा स्मार्टफोन खरेदी करायला पाहिजे होता, असं आपल्यााल वाटतं. तुमच्याबाबतीत देखील असचं होतं का? मग आता आम्ही तुम्हाला काही खास टीप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर तुम्हाला स्मार्टफोनची खरेदी करताना होणार आहे. या टीप्सचा वापर करून जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागणार नाही. कोणताही स्मार्टफोन खरेदी करताना प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज, परफॉर्मन्स, कॅमेरा क्वालिटी, बॅटरी लाइफ, डिझाइन, कनेक्टिव्हिटी आणि सॉफ्टवेअर अपडेट्स या गोष्टींबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं असतं. चला तर मग जाणून घेऊया काही खास टीप्स.

प्रोसेसर आणि परफॉर्मन्स

प्रोसेसर फोनचा वेग आणि मल्टीटास्किंग क्षमता निर्धारित करतो. तुम्ही गेमिंग किंवा हेवी ॲप्लिकेशन्स वापरत असाल तर तुम्ही हाय-एंड प्रोसेसर असलेला फोन निवडू शकता.

रॅम आणि स्टोरेज

आजकाल, तुम्ही कमीत कमी 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला फोन विकत घ्यावा, कारण त्याचा तुमच्या फोनच्या परफॉर्मन्स आणि डेटा स्टोरेज क्षमतेवर परिणाम होतो. तुमच्याकडे वापरण्यासाठी अधिक एप्लिकेशन आणि फाइल्स असल्यास, अधिक स्टोरेज आणि RAM असलेला फोन निवडा.

हेदेखील वाचा- रियल लाइफ टर्मिनेटर! डोळा काढला आणि लावला वायरलेस कॅमेरा, जाणून घ्या सविस्तर

कॅमेरा गुणवत्ता

कॅमेरा आज खूप महत्त्वाचा झाला आहे. तुम्हाला फोटोग्राफी आवडत असल्यास, कॅमेरा गुणवत्ता, लेन्स आणि मेगापिक्सेलकडे लक्ष द्या. मल्टिपल कॅमेरा सेटअप (वाइड-एंगल, मॅक्रो, टेलिफोटो) हा देखील चांगला पर्याय असू शकतो.

बॅटरी लाइफ

फोन खरेदी करताना, बॅटरी क्षमता आणि जलद चार्जिंग सपोर्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही दिवसभर फोन वापरत असाल, तर किमान 4000mAh क्षमतेचा फोन निवडा.

प्रदर्शन गुणवत्ता

डिस्प्ले रिझोल्यूशन (फुल एचडी, 4K), स्क्रीन आकार आणि प्रकार (AMOLED, OLED) महत्वाचे आहेत. विशेषत: जर तुम्हाला ओटीटीची आवड असेल तर याची विशेष काळजी घ्या.

बिल्ड गुणवत्ता आणि डिझाइन

फोनची रचना, साहित्य (काच, धातू, प्लास्टिक) याकडेही लक्ष देणं गरजेचं आहेत. याशिवाय वॉटरप्रूफिंग (आयपी रेटिंग) देखील महत्त्वाचे आहे.

5G आणि कनेक्टिव्हिटी

5G नेटवर्कचे युग सुरू आहे. अशा परिस्थितीत 5G सपोर्ट असलेल्या फोनला प्राधान्य द्या. ब्लूटूथ 5.0, NFC आणि Wi-Fi 6 सारखे इतर कनेक्टिव्हिटी पर्याय देखील लक्षात ठेवा.

सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सुरक्षा

फोन कंपनी किती लवकर आणि किती वेळा सॉफ्टवेअर अपडेट पुरवते ते देखील तपासा. सुरक्षा पॅच देखील तपासा.

 

Web Title: Use this smartphone tips before buying new smartphone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 10:32 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: हिवाळ्यात एसीची खरेदी करणं खरंच फायद्याचं ठरतं का? काय सांगतात एक्सपर्ट्स? जाणून घ्या
1

Tech Tips: हिवाळ्यात एसीची खरेदी करणं खरंच फायद्याचं ठरतं का? काय सांगतात एक्सपर्ट्स? जाणून घ्या

Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स
2

Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
3

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
4

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.