
Free Fire Max: डेली स्पेशल सेक्शन म्हणजे नेमकं काय? प्लेयर्सना असे मिळतात जबरदस्त फायदे
फ्री फायर मॅक्सचे डेसी स्पेशल स्पेशल एक असा ऑफर सेक्शन आहे, ज्याला प्रत्येक 24 तासाला अपडेट केले जाते. या सेक्शनमध्ये प्लेअर्सना डायमंड, स्किन्स, लूट क्रेट्स, व्हाऊचर, टोकन, इमोट्स, पेट फूड आणि अनेक इन-गेम आइटम्स खास डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी मिळते. याला डेली डिल्स किंवा डेली ऑफर देखील म्हणतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्सचा डेली स्पेशल पर्सनलाइज्ड असतो. म्हणजेच प्रत्येक प्लेअरला त्याची अकाउंट हिस्ट्री, खरेदीचा पॅटर्न आणि गेमप्ले स्टाइलच्या आधारावर वेगवेगळ्या ऑफर्स पाहायला मिळतात.