Google Map Update: Google Maps वर दिसणारे तुमचे घर किंवा कार ब्लर करण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या
गुगल आपल्या युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स लाँच करत आहे. यातील एक फीचर म्हणजे गुगल मॅप, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही ठिकाणी सहज नेव्हिगेट करू शकता. यासोबतच गुगल मॅप्समध्ये स्ट्रीट व्ह्यू फीचर देखील उपलब्ध आहे, जे एक इंटरएक्टिव्ह टूल आहे. त्याच्या मदतीने, युजर्स जवळपासचे क्षेत्र शोधण्यात, दुकाने, रस्ते आणि लोकेशन शोधण्यात सक्षम झाले आहेत.
हेदेखील वाचा- Google Map Update: iPhone वर गुगल मॅपला डिफॉल्ट नेविगेशन अॅप बनवायचं? या सोप्या टीप्स तुम्हाला करतील मदत
स्ट्रीट व्ह्यू फीचरच्या मदतीने तुम्ही एखाद्या खास लोकेशनचे 360-डिग्री व्यू पाहू शकता. याशिवाय तुम्ही मॅप्सवर स्ट्रीट व्यूच्या मदतीने जवळची दुकाने, इमारती, पार्क केलेल्या कार आणि रस्त्यांची नावे देखील शोधू शकता. पण ही माहिती अतिशय संवेदनशील आहे. या माहितीचा गैरवापर होण्याची देखील शक्यता आहे. हा धोका कमी करण्यासाठी, गुगल मॅपने तुमची प्रायव्हसी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काही नियम लागू केले आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
हेदेखील वाचा- Google Map Update: आता खोट्या फीडबॅकपासून युजर्सची होणार सुटका, गुगल मॅप घेऊन आलाय नवीन वॉर्निंग सिस्टम