Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हॉट्सॲपचे आश्चर्यकारक फिचर! आता कोणीही ऐकू नाही शकणार तुमचा Voice Message

कंपनीने व्हॉट्सॲपसाठी एक नवीन अप्रतिम फीचर लाँच केले आहे. या फीचरच्या माध्यमातून तुम्हाला रिसिव्ह होणारे व्हॉइस मेसेज इतर कोणीही ऐकू शकणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 10, 2024 | 09:08 AM
व्हॉट्सॲपचे आश्चर्यकारक फिचर! आता कोणीही ऐकू नाही शकणार तुमचा Voice Message

व्हॉट्सॲपचे आश्चर्यकारक फिचर! आता कोणीही ऐकू नाही शकणार तुमचा Voice Message

Follow Us
Close
Follow Us:

व्हॉट्सॲपचे जगभरात लाखो दैनंदिन ऍक्टिव्ह युजर्स आहेत. मेटा त्याच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर सतत नवनवीन फीचर्स आणत असते. त्यातच आता नुकतेच व्हॉट्सॲपमध्ये एक अप्रतिम नवीन फीचर ॲड करण्यात आला आहे. या नवीन फिचरनुसार आता यूजर्सना व्हॉइस मेसेज ओपन गरज भासणार नाही. या फीचरसाठी व्हॉट्सॲप बरेच दिवस काम करत होते. व्हॉट्सॲपचे हे फीचर अँड्रॉईड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्ही युजर्ससाठी आणण्यात आले आहे. या फीचरचा फायदा अशा यूजर्सना होईल ज्यांना व्हॉईस मेसेज ओपन करायचे नाहीत.

व्हॉट्सॲपने आपल्या ब्लॉग पोस्टद्वारे या फीचरची माहिती दिली आहे. व्हॉट्सॲपच्या ब्लॉग पोस्टनुसार, याला व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्ट (Transcript) फीचर असे नाव देण्यात आले आहे. व्हॉट्सॲपच्या या फीचरद्वारे यूजर्स इनकमिंग व्हॉइस मेसेजचे ट्रान्सक्रिप्ट वाचू शकतात. कंपनीने दावा केला आहे की, ते पूर्णपणे सुरक्षित असेल आणि ऑन-डिव्हाइस ट्रान्सक्रिप्ट तयार करेल. यानुसार युजरचा मेसेज ऑन डिव्हाइस ट्रान्सक्रिप्ट होईल ज्यामुळे हे एंड-टू-एंड ट्रांसक्रिप्टेड राहील.

BSNL देत आहे Free WiFi Installation, 1 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार 3 महिन्यांसाठी सुपरफास्ट इंटरनेट

मात्र, हे फीचर वापरण्यासाठी युजर्सना हे फिचर प्रथम चालू करावे लागेल. ते चालू केल्यानंतर, तुम्हाला इनकमिंग व्हॉइस मेसेजच्या खाली ट्रान्सक्रिप्शनचा एक पर्याय दिसू लागेल. हे ट्रांसक्रिप्ट केवळ रिसिव्हर पाहण्यास सक्षम असेल. पाठवणाऱ्याला ट्रान्सक्रिप्शन दिसणार नाही. सध्या हे फिचर इंग्रजी, पोर्तुगीज, स्पॅनिश आणि रशियन भाषांना सपोर्ट करेल. iOS युजर्ससाठी , ते अरबी, चीनी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, नॉर्वेजियन, थाई, तुर्की आणि स्वीडिश भाषांना देखील समर्थन देईल.

असे इनॅबल करा Voice Transcript

  • यासाठी सर्वप्रथम WhatsApp चे नवीनतम अपडेट डाउनलोड करा
  • ॲप उघडा आणि सेटिंग्ज वर जा
  • येथे चॅट्स पर्यायावर टॅप करा आणि व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट्ससाठी टॉगलवर टॅप करा आणि तुमच्या आवडीची भाषा निवडा
  • यानंतर, कोणत्याही व्हॉइस मेसेजवर टॅप करा आणि धरून ठेवा आणि ट्रान्सक्रिप्शन सुरू होईल

तुमचा डेटा Hackers पर्यंत तर पोहोचला नाही ना? प्रायव्हसी येईल धोक्यात, अशाप्रकारे तपासा

व्हॉट्सॲपचे म्हणणे आहे की, ट्रान्सक्रिप्शन सुरू होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. युजरला ट्रान्सक्रिप्शन उपलब्ध नसल्याचा एरर (error) मेसेज मिळाल्यास, याचा अर्थ त्या भाषेचे ट्रान्सक्रिप्शन सध्या उपलब्ध नाही किंवा व्हॉइस मेसेजच्या भाषेला सपोर्ट करत नाही. कंपनी लवकरच इतर भाषांसाठी देखील समर्थन जारी करू शकते.

Web Title: Whatsapp rolls out voice message transcripts for android and ios users know how it works

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 09:08 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.