Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलॉन मस्कने मॉनटायझेशन पॉलिसीमध्ये केले मोठे बदल! क्रिएटर्सच्या इनकमवर आला हा अपडेट

एक्समधील बदल अशा वेळी आला आहे जेव्हा कंपनी जाहिरातदारांसोबत वाढत्या तणावाचा सामना करत आहे. यामध्ये एका ग्रुप वर कायदेशीर कारवाईचाही समावेश आहे. हे बदल आता क्रिएटर्ससाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. एक्सकार नक्की काय बदल करण्यात आला आहे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 11, 2024 | 09:11 AM
इलॉन मस्कने मॉनटायझेशन पॉलिसीमध्ये केले मोठे बदल! क्रिएटर्सच्या इनकमवर आला हा अपडेट

इलॉन मस्कने मॉनटायझेशन पॉलिसीमध्ये केले मोठे बदल! क्रिएटर्सच्या इनकमवर आला हा अपडेट

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने आपल्या क्रिएटर्ससाठी मॉनटायझेशन पॉलिसीमध्ये काही बदल करण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर युजर्सचे जाहिरातींवरील निर्भरता कमी होणार आहे. वास्तविक, पूर्वी क्रिएटर्सना त्यांच्या पोस्टमध्ये दर्शविल्या जाणाऱ्या जाहिरातींमधून कमाईचा वाटा मिळत असे, परंतु आता कंपनीने आपली रणनीती बदलली आहे. क्रिएटर्सना पेमेंट त्यांच्या एक्सच्या प्रीमियम युजर्सकडून मिळणाऱ्या इन्टेरॅक्शनच्या आधारावर दिला जाईल.

एक्सकडून करण्यात आलेत हे बदल

एक्समधील बदल अशा वेळी आला आहे जेव्हा कंपनी जाहिरातदारांसोबत वाढत्या तणावाचा सामना करत आहे. यामध्ये एका ग्रुपवर कायदेशीर कारवाईचाही समावेश आहे. या ग्रुपने प्लॅटफॉर्मवर बहिष्कार टाकला होता. याचा सरळ अर्थ असा की क्रिएटर्सना आता त्या पोस्टसाठी पैसे दिले जातील ज्यांना अधिक इंगेजमेंट मिळते.

हेदेखील वाचा – 2 महिन्यात बदलणार हे सरकारी नियम, मोफत रेशनची होऊ शकते अडचण! रेशन कार्डवर करून घ्या आवश्यक काम

क्रिएटर्सच्या पेआउट टक्केवारीत काही बदल होतील का?

तथापि,क्रिएटर्सना पेआउट टक्केवारीत बदल होईल की नाही याबाबत एक्सने अद्याप काही स्पष्ट केले नाही. परंतु असे मानले जाते की, पोस्ट्सवरील वाढत्या इंजजमेंटकडे बघत पेमेंट वाढू शकते, जेणेकरून युजर्सना केवळ जाहिरातींवर अवलंबून राहावे लागणार नाही. तसेच, आता क्रिएटर्स पूर्वीपेक्षा जास्त कमाई करू शकतात, ज्यासाठी त्यांना जास्त मेहनत करावी लागणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की या कमाई धोरणात आणखी बदल दिसू शकतात.

हेदेखील वाचा – Jio-Airtel’ची चिंता वाढली, BSNL 4G टॉवरसह 5G लाँच करण्यास सज्ज, युजर्सना मिळणार अनेक फायदे

क्रिएटर्सची चिंता होईल दूर

एक्सचे हे नवीन धोरण त्या क्रिएटर्सच्या चिंता दूर करू शकते ज्यांनी त्यांच्या कमाईतील वाटा कमी झाल्याची तक्रार केली होती. याव्यतिरिक्त, यामुळे प्रीमियम सब्सक्राइबर्स कमी जाहिराती दिसतात. तसेच, प्रीमियम+ टियरवर कोणत्याही जाहिराती दाखवल्या जात नाहीत.

Web Title: X new monetization policy now content creators will get more money for their post check details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 09:10 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.