Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

98-इंच डिस्प्लेसह Xiaomi TV S Pro Mini LED 2026 सीरीज लाँच, लाखोंच्या घरात आहे किंमत! जाणून घ्या फीचर्स

Xiaomi TV S Pro Mini LED 2026: Xiaomi ने अलीकडेच त्यांचे काही गॅझेट्स लाँच केले आहेत. यामध्ये स्मार्टफोन, स्मार्टटिव्ही आणि स्मार्टवॉच यांचा समावेश आहे. कंपनीने लाँच केलेल्या टिव्हीची किंमत लाखोंच्या घरात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 25, 2025 | 09:54 AM
98-इंच डिस्प्लेसह Xiaomi TV S Pro Mini LED 2026 सीरीज लाँच, लाखोंच्या घरात आहे किंमत! जाणून घ्या फीचर्स

98-इंच डिस्प्लेसह Xiaomi TV S Pro Mini LED 2026 सीरीज लाँच, लाखोंच्या घरात आहे किंमत! जाणून घ्या फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • Xiaomi TV S Pro Mini LED 2026 सीरीजने केली एन्ट्री
  • 98-इंचचा महाकाय TV! Xiaomi च्या 2026 सीरीजने यूजर्सना केले थक्क
  • घरबसल्या घ्या सिनेमागृहाची मजा
Xiaomi TV S Pro Mini LED 2026 अखेर लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा लेटेस्ट टिव्ही त्यांच्या नवीन Redmi K90 सीरीज स्मार्टफोनसह सादर केला आहे. Xiaomi च्या या लेटेस्ट स्मार्ट टिव्हीमध्ये 98-इंच 4K डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टिव्ही XM9000 चिपसह लाँच करण्यात आला आहे. ज्याची पीक ब्राइटनेस 5,700 निट्स आहे. Xiaomi TV S Pro Mini LED 2026 मॉडेलला 3,864 डिमिंग जोनसह लाँच करण्यात आले आहे. हा Android टिव्ही HyperOS 3 वर आधारित आहे. स्मार्टटिव्ही, स्मार्टफोन सिरीज आणि स्मार्टवॉचसह Redmi Projector 4 Pro देखील लाँच करण्यात लाँच करण्यात आला आहे.

Redmi Watch 6: 150 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि AMOLED कलर डिस्प्ले…. अशी आहे Redmi ची लेटेस्ट स्मार्टवॉच

Xiaomi TV S Pro Mini ची किंमत

शाओमीच्या 98-इंचवाल्या Xiaomi TV S Pro Mini LED 2026 मॉडेलसह कंपनीने 55-इंच, 65-इंच, 75-इंच, आणि 85-इंच मॉडेल देखील लाँच केले आहे. Xiaomi TV S Pro Mini LED 2026 चा 98-इंच मॉडेल चीनमध्ये CNY 15,999 म्हणजेच सुमारे 1,94,000 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X) 

Xiaomi TV S Pro Mini LED 2026 चे फीचर्स

Xiaomi TV S Pro Mini LED 2026 सीरीज 98-इंच 4K (2,160×3,840 पिक्सेल) डिस्प्लेसह लाँच करण्यात आली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 5,700 निट्स आणि रिफ्रेश रेट 330Hz पर्यंत आहे. 4K कंटेंटदरम्यान या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 165Hz आहे. या मॉडेलचे बेजल 4.6mm आणि स्क्रीन ब्लॅक बॉर्डर 0.9mm आहे. टीव्हीच्या पाहण्याच्या कोनाबद्दल बोलायचे झाले तर ते 178-डिग्री आहे.

शाओमीचा हा टिव्ही वैरिएबल रिफ्रेश रेट (VRR) आणि FreeSync Premium Pro सर्टिफाइड आहे. पॅनलबद्दल बोलायचं झालं तर याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे, जो मोशन एस्टिमेशन एंड मोशन कॉम्पेनसेशन (MEMC) सपोर्टसह येतो. हा 95 परसेंट कवरेज आणि DCI-P3 कलर गौमटला सपोर्ट करतो. हा टिव्ही 3,864 हाय-रेजोल्यूशन बॅकलाइट जोन प्रीसाइज लाइट आणि शॅडो कंट्रोल करतो.

Xiaomi 17 Launched: दमदार फीचर्ससह Xiaomi चा नवा हँडसेट लाँच, Qualcomm चा पावरफुल प्रोसेसर आणि Leica कॅमेरा….

स्मार्ट टिव्हीमध्ये लाइट सेंसर आणि कलर टंप्रेचर सेंसर सपोर्ट देण्यात आला आहे, जो रियल टाइममध्ये डिटेक्टिंग एंबिएंट लाइट सपोर्ट करतो. यासोबतच यामध्ये डायनमिकली एडजेस्ट ब्राइटनेस आणि कलर टेंप्रेचर सपोर्ट देखील देण्यात आला आहे. Xiaomi TV S Pro Mini LED 2026 मध्ये कंपनीने XM9000 चिप दिली आहे. हा Android TV कंपनीच्या HyperOS 3 यूजर इंटरफेसवर आधारित आहे. हा टिव्ही 2.1.2-चॅनल स्पीकर (71W) सह Harman AudioEFX आणि Dolby Atmos वर चालतो.

Web Title: Xiaomi tv s pro mini led 2026 launched know about the price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 09:54 AM

Topics:  

  • Redmi
  • smart TV
  • xiaomi update

संबंधित बातम्या

New Year 2026: दणक्यात होणार नवीन वर्षाची सुरुवात! Oppo पासून Vivo पर्यंत जानेवारीमध्ये मार्केट गाजवणार ‘हे’ स्मार्टफोन्स
1

New Year 2026: दणक्यात होणार नवीन वर्षाची सुरुवात! Oppo पासून Vivo पर्यंत जानेवारीमध्ये मार्केट गाजवणार ‘हे’ स्मार्टफोन्स

कमी किंमत, जबरदस्त आवाज! Xiaomi चे नवे ईयरबड्स लाँच, 35 तासांची दमदार बॅटरी आणि Harman-ट्यून्ड ऑडिओची धमाल
2

कमी किंमत, जबरदस्त आवाज! Xiaomi चे नवे ईयरबड्स लाँच, 35 तासांची दमदार बॅटरी आणि Harman-ट्यून्ड ऑडिओची धमाल

Xiaomi Watch 5: स्मार्टवॉच मॉनिटर करणार मसल हेल्थ! EMG सेन्सरने बदलणार फिटनेस गेम, Xiaomi च्या नव्या डिव्हाईसची सर्वत्र चर्चा
3

Xiaomi Watch 5: स्मार्टवॉच मॉनिटर करणार मसल हेल्थ! EMG सेन्सरने बदलणार फिटनेस गेम, Xiaomi च्या नव्या डिव्हाईसची सर्वत्र चर्चा

स्मार्टफोन कंपन्यांची उडाली झोप! मोठी बॅटरी, 200MP Leica कॅमेरा आणि पावरफुल प्रोसेसर… Xiaomi 17 Ultra पाहताच यूजर्स झाले फिदा
4

स्मार्टफोन कंपन्यांची उडाली झोप! मोठी बॅटरी, 200MP Leica कॅमेरा आणि पावरफुल प्रोसेसर… Xiaomi 17 Ultra पाहताच यूजर्स झाले फिदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.