PM Modi Meets Giorgia Meloni : पंतप्रधान मोदी सध्या युरोपीय देशांच्या दौऱ्यात शेवटच्या टप्प्यात आहेत. यासाठी पंतप्रधान इटलीत दाखल झाले असून येथे त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली.…
Strategic Modi Italy Visit: इटली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी १.३ लाख कोटी रुपयांच्या सामरिक भागीदारी आणि व्यापारावर चर्चा करतील, ज्यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी चालना मिळेल.
PM Modi Italy Visit : पंतप्रधान मोदी इटलीत दाखल झाले आहेत. तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले असून इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी देखील खास स्वागत केले आहे. हा दौरा…
Georgia Meloni Deepfake Photo : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी डीपफेकला बळी पडल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो एआय निर्मित असल्याचे मेलोनी यांनी म्हटले आहे.
Meloni TV Insult: रशियन टीव्ही अँकर व्लादिमीर स्लोव्योव्ह यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मानवतेला कलंक, एक जंगली प्राणी आणि मूर्ख म्हटले. याच्या निषेधार्थ इटली सरकारने रशियन राजदूतांना बोलावले.
इटलीतील कोवो शहरात एका गुरुद्वाराबाहेर भारतीय वंशाच्या दोन व्यक्तींची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे मानले जात असून, हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी इटलीतील नामांकित विद्यापीठांमध्ये मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार आहे.
Countries Special Offer : फक्त परदेशी फिरु नका तर तिथे निवासीही व्हा. जपान, स्पेनसारखे अनेक देश लोकांना आपल्या देशात निवासी करुन घेण्यासाठी पैसे, घर आणि अनेक सोयीसुविधा देऊ करत आहेत.
Italy’s NATO Legacy: इटलीचे पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाटो सहयोगी देशांबद्दलच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. मेलोनी यांनी अफगाणिस्तानात इटलीच्या लष्करी बलिदानाचा आणि...
Giorgia Meloni: इटलीमध्ये २०२७ मध्ये पंतप्रधानपदाची निवडणूक होणार आहे. जॉर्जिया मेलोनी दुसऱ्यांदा निवडून येण्याकडे लक्ष देत आहेत. परिणामी, ५३ टक्के इटालियन लोकांनी उघडपणे विरोध केला तरी...
Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील हे सुंदर हिल स्टेशन “भारताचं इटली” म्हणून ओळखलं जातं. रंगीबेरंगी इमारती, तलाव, हिरवीगार डोंगररांग आणि युरोपियन शैलीमुळे इथे गेल्यावर परदेशात असल्यासारखं वाटतं.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्पाला परवानगी देताना कडक अटी घातल्याचा दावा केला असला, तरी इटलीत प्रदूषणास कारणीभूत ठरलेलीच जुनी यंत्रसामग्री येथे वापरली जात असल्याने अटीच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहे.
Italy femicide Law : जॉर्जिया मेलोनींच्या देशात महिलांवरील अत्याचाराला रोखण्यासाठी एका मोठा कायदा मंजूर करण्यात आला आहे. परंतु या कायद्यावर विरोधाकांनी टीका केली आहे.
India's Italy : लवासा हा भारतातील एक हिल सिटी प्रोजेक्ट आहे, जे पुण्यापासून ६० किलोमीटर अंतरावर पश्चिम घाटात स्थित आहे. याची रचना इटलीपासून प्रेरित असल्याचे सांगण्यात येते.
एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इटलीमध्ये महिलांवरील हिंचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, एक महिला नेतृत्व असलेल्या देशात या घटना घडत आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली…
आज आम्ही तुम्हाला इटलीमध्ये घडून आलेल्या एका अशा घटनेची माहिती देत आहोत जे वाचताच तुमच्या अंगाचा थरकाप उडेल. एक अशी घटना जिने संपूर्ण शहराला केलं उद्ध्वस्त आणि सर्वच झालं नष्ट.…
इटलीच्या सत्ताधारी ब्रदर्स ऑफ इटली पक्षाने सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणारे कपडे घालण्यास बंदी घालण्यासाठी बुधवारी (८ ऑक्टोबर) संसदेत एक विधेयक (Bill) मांडले आहे.
Italy Road Accident : युरोपीय देश इटलीमध्ये एक भयानक अपघात झाला आहे. या अपघातात चार भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. कार आणि ट्रकची भयानक धडक…
एखादी ट्रेन किंवा कोणतीही गाडी... बोगद्याच्या एका बाजूने शिरत असेल, तर दुसऱ्या बाजूने बाहेर तर निघणारच. पण ती बाहेर आलीच नाही तर? समजा ती बाहेर आली नाही पण बोगद्यात शोध…
सध्या युरोपीय देशांमध्ये मतभेदांचे वातावरण निर्माण झाले आहेत. पॅलेस्टिनींना स्वतंत्र्य राष्ट्राची मान्यता देण्यावरुन हा वाद सुरु आहे. याला फ्रान्सने पाठिंबा दर्शवला आहे, मात्र इटली आणि जर्मीनीनेही विरोध केला आहे.