• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » PM Narendra Modi
  • Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज

    Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज

    गुजरातमध्ये अमित शहा यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींवर हल्लाबोल केला. शहा यांनी राहुल गांधींना उघड आव्हान देत म्हटले की, मोदी सरकारने व्यापार करारांमध्येही शेतकऱ्यांचे आणि दुग्ध क्षेत्राचे हित जपले आहे.
    Feb 15, 2026 | 05:15 PM
  • भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख

    भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख

    मंत्रिमंडळाने शुक्रवारी स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली. पहिला टप्पा २०१६ मध्ये स्थापन करण्यात आला. एफओएफ २.० ची रचना स्टार्टअप्समधील गुंतवणुकीची गती टिकवून ठेवण्यासाठी करण्यात आली.
    Feb 15, 2026 | 12:54 PM
  • ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

    ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला महिला शक्तीला घाबरतात असे दिसून आले आहे. अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव करताना विरोधी महिला खासदारांचा एकप्रकारे अपमान केला आहे.
    Feb 12, 2026 | 01:15 AM
  • no-confidence motion : अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला मोठा निर्णय; अविश्वास प्रस्तावावर चर्चा होईपर्यंत लोकसभेत…

    no-confidence motion : अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला मोठा निर्णय; अविश्वास प्रस्तावावर चर्चा होईपर्यंत लोकसभेत…

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावासाठी निवेदन मांडले आहे. विरोधकांनी दाखल केलेल्या या निवेदनामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
    Feb 11, 2026 | 05:11 PM
  • “पुरावे नाहीत अन् आरोप मोठे…”, राहुल गांधींच्या दाव्यांवरून सरकार आक्रमक; रिजिजूंनी स्पष्ट केली भूमिका

    “पुरावे नाहीत अन् आरोप मोठे…”, राहुल गांधींच्या दाव्यांवरून सरकार आक्रमक; रिजिजूंनी स्पष्ट केली भूमिका

    केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "सदनात मी राहुल गांधींना त्यांच्या दाव्यांसाठी पुरावे देण्याची विनंती केली. त्यांनी सरकार आणि पंतप्रधानांवर कोणत्याही तथ्यात्मक आधाराशिवाय निराधार आणि दिशाभूल करणारे आहे.
    Feb 11, 2026 | 04:44 PM
  • Political News : दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग! DCM सुनेत्रा पवारांनी घेतली केंद्रीय नेत्यांची भेट

    Political News : दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग! DCM सुनेत्रा पवारांनी घेतली केंद्रीय नेत्यांची भेट

    राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. तसेच पुढील राजकारणावर चर्चा केली आहे.
    Feb 11, 2026 | 02:41 PM
  • तेंडुलकर कुटुंबात सनईचौघडे! अर्जुनच्या लग्नासाठी सचिनने घेतली पंतप्रधान मोदीं-शांहची भेट; दिलं निमंत्रण

    तेंडुलकर कुटुंबात सनईचौघडे! अर्जुनच्या लग्नासाठी सचिनने घेतली पंतप्रधान मोदीं-शांहची भेट; दिलं निमंत्रण

    मंगळवारी सचिन तेंडुलकरने सहकुटुंब भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे अधिकृत निमंत्रण दिले. तसेच केंदीय गृहमंत्री अमित शाह यांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे.
    Feb 10, 2026 | 08:42 PM
  • डोनाल्ड ट्रम्प यांचे मौन ठरतेय काळजीदायक; ट्रेड डीलच्या काय आहेत अटी अन् नियम?

    डोनाल्ड ट्रम्प यांचे मौन ठरतेय काळजीदायक; ट्रेड डीलच्या काय आहेत अटी अन् नियम?

    ट्रम्प यांनी दक्षिण कोरियावर अचानक केलेल्या करवाढीमुळे भारतासाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे. ५०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य आणि अंतरिम चौकट अनेक प्रश्न उपस्थित करते.
    Feb 09, 2026 | 06:15 PM
  • Modi-Trump: रातोरात गेम पलटला! ट्रम्पकडून 500 अब्ज डॉलर्सच्या कराराचे ‘रिटर्न गिफ्ट’; अमेरिकेच्या नकाशात PoK भारताचा भाग

    Modi-Trump: रातोरात गेम पलटला! ट्रम्पकडून 500 अब्ज डॉलर्सच्या कराराचे ‘रिटर्न गिफ्ट’; अमेरिकेच्या नकाशात PoK भारताचा भाग

    US Trade Representative J&K Map: भारतासोबतच्या व्यापार करारानंतर, अमेरिकेने जम्मू आणि काश्मीरला भारताचा भाग म्हणून दाखवणारा नकाशा जारी केला, ज्यामुळे पाकिस्तानच्या प्रचाराला मोठा धक्का बसला आहे.
    Feb 07, 2026 | 01:38 PM
  • Bharat Shakti: क्वालालंपूरमध्ये मोदी लाट! 800 कलाकारांचा डान्स, 15,000 भारतीयांचा जल्लोष आणि संरक्षणाची बिग डील ठरणार खास

    Bharat Shakti: क्वालालंपूरमध्ये मोदी लाट! 800 कलाकारांचा डान्स, 15,000 भारतीयांचा जल्लोष आणि संरक्षणाची बिग डील ठरणार खास

    India-Malaysia Relations: ही भेट केवळ स्वागत आणि समारंभपुरती मर्यादित नाही तर भारत आणि मलेशियामधील संबंध धोरणात्मक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
    Feb 07, 2026 | 12:42 PM
  • Trade Deal: ‘मेक इन इंडिया’ला मिळाले जागतिक पंख; मोदींच्या एका ‘ट्विट’ने बदललं जागतिक समीकरण अन् India-US मैत्री आणखी घट्ट

    Trade Deal: ‘मेक इन इंडिया’ला मिळाले जागतिक पंख; मोदींच्या एका ‘ट्विट’ने बदललं जागतिक समीकरण अन् India-US मैत्री आणखी घट्ट

    India-US Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले आणि म्हटले की ही भारत आणि अमेरिकेसाठी चांगली बातमी आहे.
    Feb 07, 2026 | 10:47 AM
  • India-France Deal: आकाशात फक्त तिरंगा आणि 114 Rafale; 18 फेब्रुवारीला दिल्लीत होणार जगातील सर्वात मोठा संरक्षण करार

    India-France Deal: आकाशात फक्त तिरंगा आणि 114 Rafale; 18 फेब्रुवारीला दिल्लीत होणार जगातील सर्वात मोठा संरक्षण करार

    India-France Rafale Deal: भारत आणि फ्रान्समधील एक मोठा करार पूर्णत्वाच्या जवळ आला आहे, जो भारताची हवाई शक्ती वाढवेल. भारतीय हवाई दलाची वाढती ताकद पाकिस्तानला धक्का देईल.
    Feb 06, 2026 | 02:45 PM
  • Rahul Gandhi Replied PM Modi: गांधी, कबर, नेहरू-इंदिरा आणि देशद्रोही..; मोदींच्या भाषणाला राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर

    Rahul Gandhi Replied PM Modi: गांधी, कबर, नेहरू-इंदिरा आणि देशद्रोही..; मोदींच्या भाषणाला राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर

    काँग्रेसची ही कृती त्यांच्या शीखांबद्दलच्या नकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असून, लोकांचा अपमान करणे हा त्या पक्षाच्या राजकीय संस्कृतीचाच भाग असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
    Feb 06, 2026 | 12:33 PM
  • India-US Trade Deal: बजेटनंतरचा सर्वात मोठा धमाका! भारत-अमेरिका जारी करणार संयुक्त निवेदन; पियुष गोयल यांनी सांगितली ‘ती’ तारीख

    India-US Trade Deal: बजेटनंतरचा सर्वात मोठा धमाका! भारत-अमेरिका जारी करणार संयुक्त निवेदन; पियुष गोयल यांनी सांगितली ‘ती’ तारीख

    India-US Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचे काम वेगाने सुरू आहे. येत्या चार ते पाच दिवसांत दोन्ही देश संयुक्त निवेदन जारी करतील अशी अपेक्षा आहे. जाणून घ्या याबाबत…
    Feb 06, 2026 | 09:25 AM
  • PM Narendra Modi: “किती दिवस जगाला फसवणार…”, पंतप्रधान मोदींनी शायरीतून विरोधकांना झापले; राज्यसभेतील Video व्हायरल

    PM Narendra Modi: “किती दिवस जगाला फसवणार…”, पंतप्रधान मोदींनी शायरीतून विरोधकांना झापले; राज्यसभेतील Video व्हायरल

    राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शायरीच्या माध्यमातून विरोधकांवर सडकून टीका केली. भ्रष्टाचार, दारू घोटाळा आणि जुन्या काळातील संशयास्पद 'डील्स'वरून त्यांनी काँग्रेस आणि 'आप'ला धारेवर धरले.
    Feb 05, 2026 | 07:51 PM
  • “विरोधी पक्षनेते हे वयस्कर…”; राज्यसभेत PM Narendra Modi यांचा ‘या’ नेत्याला जोरदार टोला

    “विरोधी पक्षनेते हे वयस्कर…”; राज्यसभेत PM Narendra Modi यांचा ‘या’ नेत्याला जोरदार टोला

    आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावरउत्तर दिले आहे. यावेळी सभागृहात पंतप्रधान मोदी नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात. 
    Feb 05, 2026 | 05:37 PM
  • Nana Patole: “अमेरिकेशी करार म्हणजे शेतकऱ्यांना विकण्याचा सौदा…”; नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप

    Nana Patole: “अमेरिकेशी करार म्हणजे शेतकऱ्यांना विकण्याचा सौदा…”; नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप

    नाना पटोले यांनी भारत-अमेरिका कृषी कराराला शेतकऱ्यांचा 'मृत्यूचा पास' म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी अदानींना वाचवण्यासाठी देशाला अमेरिकेसमोर झुकवले, असा आरोप करत त्यांनी या कराराचा निषेध केला आहे.
    Feb 04, 2026 | 09:11 PM
  • Rahul Gandhi on PM Nrendra Modi: “पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच संसदेत आले नाहीत”; राहुल गांधींचा घणाघाती आरोप

    Rahul Gandhi on PM Nrendra Modi: “पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच संसदेत आले नाहीत”; राहुल गांधींचा घणाघाती आरोप

    संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण टळल्यानंतर राहुल गांधींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेवरून सरकारला धारेवर धरले.
    Feb 04, 2026 | 08:16 PM
  • “नरेंद्र मोदी यांनी देशातील…”; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उदघाटन

    “नरेंद्र मोदी यांनी देशातील…”; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उदघाटन

    कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य विकासावर भर देताना प्राचीन भारताल्या समृद्धीचे दाखले देऊन उपस्थित विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
    Feb 03, 2026 | 07:39 PM
  • “हा करार देशाच्या….”, भारत-अमेरिका डीलवर Piyush Goyal यांनी व्यक्त केला प्रचंड विश्वास; तर राहुल गांधीवर सडकून टीका

    “हा करार देशाच्या….”, भारत-अमेरिका डीलवर Piyush Goyal यांनी व्यक्त केला प्रचंड विश्वास; तर राहुल गांधीवर सडकून टीका

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहित आणि देशाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन हा 'मास्टरस्ट्रोक' लगावला असल्याचे गोयल यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
    Feb 03, 2026 | 07:00 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyanagar News: …अन्यथा नगरमध्ये ‘चक्का-जाम’! शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

Ahilyanagar News: …अन्यथा नगरमध्ये ‘चक्का-जाम’! शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

Feb 15, 2026 | 08:57 PM
IND vs PAK: निकालापूर्वीच आरोप! म्हणे, “भारत जादूटोणा करून मॅच जिंकतो…”, पाकिस्तानी क्रिकेट विश्लेषकाचा अजब दावा

IND vs PAK: निकालापूर्वीच आरोप! म्हणे, “भारत जादूटोणा करून मॅच जिंकतो…”, पाकिस्तानी क्रिकेट विश्लेषकाचा अजब दावा

Feb 15, 2026 | 08:48 PM
IND vs PAK : पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष! इशान किशनने खेळी निर्णायक, वाचा सामन्याचा अहवाल

IND vs PAK : पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष! इशान किशनने खेळी निर्णायक, वाचा सामन्याचा अहवाल

Feb 15, 2026 | 08:46 PM
उरण तालुक्यात भूकंपाचा झटका! सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, मालमत्ताही बचावली

उरण तालुक्यात भूकंपाचा झटका! सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, मालमत्ताही बचावली

Feb 15, 2026 | 08:27 PM
Jeffrey Epstein च्या काळ्या साम्राज्याची खरी ‘मास्टरमाईंड’? फाइल्स उघडताच ‘या’ महिलेच्या नावाने खळबळ

Jeffrey Epstein च्या काळ्या साम्राज्याची खरी ‘मास्टरमाईंड’? फाइल्स उघडताच ‘या’ महिलेच्या नावाने खळबळ

Feb 15, 2026 | 08:20 PM
Ahilyanagar News:पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या, नातेवाईक संतप्त! अखेर आश्वासनानंतर अंत्यसंस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Ahilyanagar News:पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या, नातेवाईक संतप्त! अखेर आश्वासनानंतर अंत्यसंस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Feb 15, 2026 | 08:19 PM
काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा

काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा

Feb 15, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.