वांद्रे येथील गरीब नगर झोपडपट्टीवरील अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवत आक्रोश व्यक्त केला. यावेळी काही जणांनी मुंबई पोलिसांवर पाणी आणि बादल्या फेकल्याची घटना घडली.
मुंबईतील वांद्रे खेरवाडी येथे अभिनव कुमारच्या हत्येचा मुंबई पोलिसांनी 60 तासांत उलगडा केला. लग्नास नकार दिल्याच्या रागातून निरज चौधरीने साथीदारांसह हा खून केल्याचे समोर आले असून त्याला कोलकाता विमानतळावर अटक…
वांद्रे रेल्वे स्थानकातील कचरा आणि अतिक्रमणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने 65 झोपड्या हटवल्या. विदेशी पर्यटकांनी मुंबईतील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
Ashish Shelar in Bandra Fort Alcohol Party : वांद्रे किल्ल्यावर दारु पार्टी करण्यात आली. यामध्ये सांस्कृतिक मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार सामील झाले असल्याचे समोर आले.
क्लस्टर योजनेअंतर्गत वांद्रे खाडीचा विकास करण्याचे नियोजन आहे. येथील नागरिकांना केवळ घरेच नाही तर सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातील.म्हाडाने एक महत्त्वकांशी प्रकल्प हाती घेतला आहे.