Pushkar Jog सध्या त्यांच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. Cannes Film Festival 2026 मध्ये झळकल्यानंतर त्यांनी करिअरमधील संघर्ष, सोशल मीडिया स्टार्स आणि नम्रतेच्या महत्त्वावर स्पष्टपणे मत व्यक्त केले.
Cannes Film Festival 2026 मध्ये मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावत जागतिक मंचावर आपली छाप पाडली. यामध्ये Pushkar Jog यांनी कोणत्याही टीमशिवाय एकट्याने सहभाग घेत मराठी सिनेसृष्टीचे प्रतिनिधित्व केल्याची विशेष…
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर कान्समधील प्राजक्ता माळीच्या लूकची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘निरुपा सारीज’ने तयार केलेली साडी नेसून मराठमोळ्या साड्यांची समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम या निमित्ताने केले.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. निळ्या रंगाचा मरमेड-फिनिश स्कल्प्टेड गाऊनआणि त्यावरील हिऱ्यांच्या दागिन्यांनी सगळ्यांचं आकर्षित केले आहे. चला तर पाहुयात कान्स फिल्म…
Cannes Film Festival: कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर डिझायनर सीमा सिंह यांनी ‘शिव आणि शक्ती’च्या संकल्पनेवर आधारित खास लूक सादर करत भारतीय अध्यात्म, संस्कृती आणि स्त्रीशक्तीचा संदेश दिला.