CIDCO Encroachment in Ghansoli : नवी मुंबईतील घणसोली सेक्टर ४ मधील सिडकोच्या भूखंडांवर अनधिकृतपणे बिल्डरांची कार्यालये सुरू असल्याचा आरोप मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे. प्लॉट क्रमांक301,…
मुंबईतील ओसी नसलेल्या जुन्या निवासी इमारतींमध्ये राहणाऱ्या लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिका सभागृहाने अभय योजनेला मंजुरी दिल्याने २५ हजार इमारतींचा ओसीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
Vasai Illegal Construction: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर परिसरातील अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर तोडक कारवाई करण्यासाठी गेलेल्या वसई-विरार महापालिकेच्या पथकाने ऐनवेळी माघार घेतल्याने पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुणे शहरातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकावर काही दिवसांपूर्वी ईडीकडून धाड टाकली गेल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे हा बांधकाम व्यावसायिक कोण अशी चर्चाही सुरू झाली होती.