नाशिक जिल्ह्यातील नांदुरी गडाच्या पायथ्याशी नांदुरी-अभोणा टी-पॉइंटवर मध्यरात्री भीषण अपघात झाला. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना भरधाव कारने धडक दिल्याने पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत पोलीस…
साई उमरवाल यांचा मुलगा मनीष उर्फ मोतीलाल साई उमरवाल हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. त्यामुळे एखाद्या व्यवहारातून त्यांचे कोणाशी काही बिनसले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
अनियंत्रित कार महानगरपालिकेच्या मलजल उपसा केंद्रासमोरच्या रस्त्याच्या पलीकडे झाडावर आढळली. अपघात इतका भीषण होता की, त्यात कारचा पुढचा व मागील भाग पूर्णपणे दबला गेल्याने चक्काचूर झाला होता.
दौलत हिरे यांनी दोन्ही लहानग्या मुलांचा हात धरून विहिरीत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि जलतरणपटू ऑक्सिजन पथकाच्या मदतीने तिघांनाही विहिरीतून बाहेर काढण्यात आले.