गुजरात टायटन्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा 1 धावेने पराभव झाल्यानंतर डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये स्पष्टपणे निराश दिसत होता. शेवटच्या षटकात एकही धाव न काढल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला मोठा फटका बसला.
न्यूझीलंडविरूद्ध दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामना गमावल्यानंतर खेळाडू डेव्हिड मिलर 'क्रिकेटच्या इतिहासातील' सर्वात 'दुर्भाग्यवान' खेळाडू आहे का? २०२६ च्या टी-२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर याची बरीच चर्चा होत आहे.
डेव्हिड मिलरने आता भारताविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. ३९ षटकारांसह मिलर आता अव्वल स्थानावर पोहोचला आहे. ग्लेन मॅक्सवेल आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा नायक डेव्हिड मिलर होता. सामन्यादरम्यान एका क्षणी मिलरचा राग भडकला आणि तो वॉशिंग्टन सुंदरशी वाद घालू लागला. हाय-व्होल्टेज नाट्यमय वातावरणात पंचांनी हस्तक्षेप केला.
क्रिकेटमध्ये अनेक विक्रम इतिहासामध्ये नोंदवण्यात आले आहेत, टी20 क्रिकेटमध्ये बऱ्याचदा धावांचा पाऊस पाहायला मिळतो. भारताचा स्टार फलंदाज युवराज सिंग याने त्याच्या कठीण काळामध्ये देखील भारताला विश्वचषक जिंकुन दिला होता. त्याचबरोबर…
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात जलद शतक डेव्हिड मिलरने झळकावले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या पराभवाचे दुःख मिलरच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते. त्याच्या चेहऱ्यावर निराशा होती आणि त्याचे मन जड झाले…