Vasai Virar News : वसई-विरार महापालिकेच्या नगररचना विभागाशी संबंधित पुनर्विकासाच्या १०० हून अधिक फाईल्सवर स्थगिती किंवा त्या रद्द करण्यात आल्या आहेत. असा एक मेसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.…
ईडी सध्या अशोक खरातच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील गोळा करत आहे. बँक व्यवहारांच्या सखोल तपासाद्वारे, हा बेकायदेशीरपणे मिळवलेला पैसा कुठे गुंतवला गेला आहे, हे निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राघव चड्ढा यांच्याजागी राज्यसभेच्या उपनेतेपदी नुकतेच नियुक्त झालेले अशोक मित्तल यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. यामुळे आप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
ED arrest I-PAC Vinesh Chandel : अवैध खाणकाम प्रकरणातून ईडीने आय-पॅक'चे सह-संस्थापक आणि संचालक विनेश चंदेल यांना अटक केली आहे. हा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का मानला जात आहे.
पुणे शहरातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकावर काही दिवसांपूर्वी ईडीकडून धाड टाकली गेल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे हा बांधकाम व्यावसायिक कोण अशी चर्चाही सुरू झाली होती.