रेटिंग एजन्सी 'इकरा'ने (ICRA) २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी (FY27) भारतीय विमान कंपन्यांच्या अंदाजित निव्वळ तोट्याचा आकडा वाढवून ३६,००० ते ३८,००० कोटी रुपयांच्या दरम्यान वर्तवला आहे.
साधारणत: साडेअकरा वाजता या परिसरात मांडवाचे सामान ठेवलेल्या खोलीमध्ये शॉर्टसर्किट झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या खोलीत ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट होऊन आगीने भडका घेतला. त्यामुळे आग आजूबाजूच्या घरांमध्ये…
आरोग्य तसेच इतर संबंधित क्षेत्रातील तज्ञाच्या सल्ल्यानुसार (the advice of experts) महाराष्ट्र शासनाने (The Maharashtra government) यापूर्वी लॉकडाऊन जाहीर केला व आता तो परिस्थितीमुळे वाढविला हे योग्यच होते. तथापि गेल्या…
कुलर आणि ए.सी. व्यवसायावर राज्यातील संचारबंदीचा विपरीत परिणाम झालेला जाणवत आहे. ग्राहकांकडून मालाला मागणीच नसल्याने व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत. एसी, कूलर, फ्रीज, वॉशिंग मशीन यांना भरपूर मागणी आहे. याशिवाय घरातील…