Nagpur News : नागपूर शहराच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा बुद्धिबळ या खेळात रोवला गेला आहे . नागपूर मधील रौनक साधवानी यांनी ही विशेष कामगिरी केली आहे .
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही २ लाखांची ९७ रोख बक्षिसे - ट्रॉफी यासह स्पर्धेतील विजेत्याला होंडा शाईनही दिली जाणार आहे. कल्याण पश्चिमेच्या बैलबाजार येथील नवरंग हॉलमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
या आमदार चषक स्पर्धेचा बक्षीस समारंभ आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला. स्पर्धेतील प्रथम विजेता गौरांग बागवे (मुंबई) याला होंडा ॲक्टिवा व ट्रॉफी, द्वितीय विजेता ग्रँडमास्टर लक्ष्मण आर.आर.(चेन्नई) यांना…