राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले दर्शन विचारे यांनी नवराष्ट्रच्या विशेष मुलाखतीत पक्षांतरामागची भूमिका स्पष्ट केली आहे. मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नव्याने पक्षात आलेल्यांना संधी दिली जात असल्याने आपण नाराज झाल्याचं त्यांनी सांगितलं. “राष्ट्रवादीत माझा वापरा आणि फेका असा वापर करण्यात आला,” असा आरोपही विचारे यांनी केला. गावागावात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी पुढाकार घेतला, मात्र योग्य न्याय मिळाला नाही, असं ते म्हणाले.