AIIMS Nagpur : नागपूर येथील एम्स रुग्णालयात हाडांच्या (ऑर्थोपेडिक) शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना तब्बल तीन महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्याचे समोर आले आहे. शस्त्रक्रियेची तारीख मिळण्यात होणारा विलंब आणि वारंवार रुग्णालयाच्या फेऱ्या…
AI vs Doctors healthcare: राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रातील AI च्या भूमिकेवर मोठी चर्चा सुरू आहे. एआय डॉक्टरांचा पर्याय ठरणार की त्यांचा सर्वात मोठा सहकारी? वाचा तज्ज्ञांचे मत आणि सविस्तर…
अर्ली डिटेक्शन क्षेत्रातील अग्रगण्य हेल्थकेअर कंपनी ‘सेंट’ने मुंबईतील गोरेगाव येथे भारतातील आपल्या दुसऱ्या केंद्राची सुरुवात केली आहे.शहरी लोकसंख्या असलेल्या मुंबईत आजारपणाचे लवकर निदान करणारे आरोग्य मॉडेल उपलब्ध आहेत.
टाटा मेमोरियल सेंटरअंतर्गत ACTRECमध्ये ७८४ जणांसाठी निवास सुविधा उभारण्यात येत आहे. या उपक्रमामुळे कर्करोग क्षेत्रातील मनुष्यबळ बळकट होण्यास मदत होणार आहे.