मौर्य यांचे हेलिकॉप्टर बछरावा क्षेत्राजवळ येताच, पायलटच्या डॅशबोर्डवरील डिस्प्ले अचानक बंद झाला. डिस्प्ले नियंत्रित करणे कठीण झाले, म्हणून पायलटने ताबडतोब हेलिकॉप्टर विमानतळाकडे वळवले.
श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) हे आपल्या खाजगी हेलिकॉप्टरने बँगलोरवरून तिरुपूरला जात होते. यावेळी रविशंकर यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये त्यांचे दोन सहाय्यक आणि वैमानिक इतकेच जण होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूर्णपणे सुरक्षित (Safe) आहेत. या घटनेनंतर चौकशी (Inquiry) करण्यात येत आहे. हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर सीएम योगींना पर्याय म्हणून दुसरे…