Neela Vikhe Patil : नीला विखे पाटील यांनी स्वीडनच्या ‘ग्रीन पार्टी’कडून स्टॉकहोम मतदारसंघातून निवडणूक लढवून स्वीडनच्या संसदेत, म्हणजेच रिक्सडॅगमध्ये, खासदार म्हणून प्रवेश केला आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी स्वीडनचे माजी…
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले होते. अशातच आता आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
राज्याचे महसूल मंत्री व भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याचे जाहीर आमंत्र दिले. विखे पाटील यांनी आमंत्रण दिल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
महसूल मंत्र्यांनी वाळू तस्करांना सन्मानाने ठेके दिले. त्यांच्याकडूनच आता रात्री बेरात्री वाळूची तस्करी केली जाते, सामान्य गोरगरीब माणसाला वाळू मिळणे मुश्किल झाले आहे, या वाळू धोरणामुळे नवे गुंड तयार झाले,…
सोलापुरात चार हुतात्मा पुतळा येथे सुशोभीकरण कार्यक्रमाप्रसंगी विखे पाटील बोलत होते. विखे पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला देण्याऐवजी उद्धव ठाकरे यांना सल्ला…