Mumbai Ahmedabad Bullet Train: बुलेट ट्रेन मार्गाच्या या विभागाचे बांधकाम आणि विशेषतः महाराष्ट्रात सुरू असलेले काम हा संपूर्ण प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक टप्पा मानला जातो.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आता बुलेट ट्रेनच्या वेगाने धावणार आहे. २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्यासाठी टनेल बोरिंग मशीन्स (टीबीएम) बसवण्याचे काम सुरू झाले आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठा विक्रम! १३६० मेट्रिक टन वजनाचा सर्वात जड गर्डर अवघ्या ३.५ तासांत लाँच. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं कौतुक.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मंगळवार हा एक महत्त्वाचा टप्पा होता. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले. एका महिन्यापूर्वी, पहिल्या बोगद्यातील ब्रेकवॉटर सापडला.