NCP Office Dance video: राष्ट्रवादीच्या घडाळ्यापुढे महिला वाजले की बारा या गाण्यावर नाचत होत्या, यामुळे सर्व स्तरातून टीका झाली. यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले, 'आमदार पडळकर यांची लायकी नसताना टीका करत आहे. मुख्यमंत्र्यांनी असल्याच्या गळ्यात पट्टा घालावा. राजकारणात असली नीच परिस्थिती आहे.