राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत युगेंद्र पवार यांचे महत्त्वाचे वक्तव्य , दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी महत्त्वाची भूमिका मांडली.
त्याचबरोबर त्यांनी हा दिवाळी पाडवा सर्व पवार कुटुंबीयांनी अजितदादा असते तर एकत्र साजरा केला असता, असे सांगत अजितदादांच्या विविध आठवणी नवराष्ट्र शी बोलताना सांगितल्या.