Nitin Nabin : उत्तर प्रदेशमध्ये 2027 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवणार असल्याचा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी व्यक्त केला.
BJP National President : नितीन नबीन हे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्यानंतर मुंबई मध्ये त्याचा पहिलाच दौरा होता. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी लालबागचा राजा, सिद्धिविनायक गणपतींचे दर्शन घेतले. पुण्यातही गणरायाचे…
राष्ट्रीय महासचिवांच्या पातळीवर झालेला फेरबदल हा नव्या टीममधील सर्वांत महत्वाचा बदल आहे. विनोद तावडे आणि सुनील बन्सल याना कायम ठेवण्यात आले असले तरी अरुण सिंह, दुष्यंत गौतम, तरुण चुध आणि…
नवीन कार्यकारी मंडळात सध्याच्या टीममधील दोन किंवा तीन सरचिटणीस कायम असतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, या नव्या टीममध्ये तरुण चेहऱ्यांना सामावून घेण्यावरच पक्षाचा मुख्य भर असणार आहे.