Parliament Special Session: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर आणि संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर, संसदेचे अधिवेशन बोलावण्याबाबत शासकीय स्तरावर चर्चा सुरू आहे.
राजधानी दिल्लीत 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन (Parliament Special Session) बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात नेमके कोणते विधेयक आणले जाणार यावर अनेक राजकीय अंदाज बांधले जात आहेत.…
Parliament Special Session: 19 सप्टेंबरपासून नव्या संसदेतून कामकाजाला सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे आणि हाच मुहूर्त पाहून संसदेच्या नव्या वास्तूत कामकाजाचा श्रीगणेशा होणार आहे.
बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी आघाडी 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' (इंडिया) ची बैठक होणार आहे.