आरोपी बीडचा असून, राजू सिकंदर शेख असे त्याचे मूळ नाव आहे. अजय म्हस्के या खोट्या नावाने इन्स्टाग्रामवर २०२५ मध्ये त्याने पालघरच्या महिलेशी ओळख वाढवली. तिला लग्नाचे आमिष दाखवले.
ओळखीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. घरात कोणीही नसताना त्याने मुलीवर अत्याचार केला. यानंतर ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली…
आशुतोष, नागेश आणि गौरव या तिघांनी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतर दोघांनीही तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आरोपी मनोहर चव्हाण हा पीडितेचा ओळखीचा असल्याने त्यांच्यात मैत्री झाली. आणि ती हळूहळू त्याच्या प्रेमात पडली. 2022 पासून आरोपी हा पीडितेला भेटण्यासाठी शहरात येत होता. या काळात दोघे विविध लॉजमध्ये…