रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीने ७.३० मीटरवर वाहत धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड शहरात पूर येण्यास सुरुवात झाली असून पुढील ४८ तास रत्नागिरीसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सुक्ष्म जीवशास्त्रामध्ये केदार मालये, अमोल जोशी, चिन्मय कुलकर्णी, सुवेल पावरी, अश्विन सावंत, सुधांशू पालांडे तर जैवतंत्रज्ञान शाखेमधील स्वप्निल शिंदे, कृष्णा मोरे व प्रकाश चव्हाण यांचा यामध्ये समावेश आह़े. हे विद्यार्थी…
कोकणातील इतर भागाप्रमाणेच गुहागर तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडत असून मंगळवारी दुपारच्या सुमारास कुडली गावच्या ग्रामपंचायतीमागील दरड कोसळली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी…
अगोदरच देशात कोरोना महामारीचे संकट आहे. या संकटाशी लढत असतानाच नेऋत्य भारताला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. समुद्रात उंच लाटा उसळल्या आणि या सागरी लाटांनी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातच्या तटवर्ती…