महाराष्ट्रातील दुष्काळाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवारांवर एकेरी भाषेत टीका करत पवार कुटुंबावरही निशाणा साधला आहे.
विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांच्या नागरी सत्काराचे आयोजन सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसा निमित्त सोलापूर जिल्ह्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच निमित्ताने बार्शी येथे विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत आणि जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य…
सोलापूर विधान परिषद निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर नवनिर्वाचित आमदार राजेंद्र राऊत यांनी मोहिते-पाटील गटावर जोरदार टीका केली. डीसीसी बँक आणि दूध संघ अडचणीत आणणाऱ्यांनीच अहंकारातून ही निवडणूक लादल्याचा आरोप त्यांनी केला.