रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे ११ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
सुप्रीम कोर्टाने पेव्हर ब्लॉकचा रस्त्यांवर बंदी घातली असताना देखील शहरातील बेबी डिसुझा मार्गावर पेव्हर ब्लॉक लावण्यात येत होते.दरम्यान,विरोधी पक्षाने या पेव्हर ब्लॉक कामाबद्दल जोरदार आक्षेप घेतला आहे.